कवठे येमाई येथे अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला
टाकळी हाजी |
कवठे येमाई ( ता. शिरूर) गावाच्या हद्दीत असलेल्या दत्त मंदिराशेजारील स्मशानभूमीच्या भिंतीलगत मंगळवारी (दि. २४) एक अनोळखी पुरुष जातीचा इसम निपचित अवस्थेत आढळून आला. गावकऱ्यांनी तत्काळ १०८ अॅम्ब्युलन्सला फोन करून बोलावले व…