शिष्यवृत्ती परीक्षेत फाकटे शाळेचे घवघवीत यश
शिरूर | ( साहेबराव लोखंडे )
फाकटे (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेने पुन्हा एकदा गुणवत्ता व यशाची परंपरा कायम ठेवली असून, इयत्ता पाचवीतील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल ९ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत आपले…