Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
पारनेर मध्ये आल्यास सदाभाऊच्या तोंडाला काळे फासू…. चंद्रकांत कवडे यांचा इशारा
पारनेर : प्रतिनिधी (दि. ९)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष , मा. खासदार शरद पवार यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिरूर तालुक्यातील शरद पवार प्रेमी जनतेच्या वतीने निषेध व्यक्त…
शिरूर मध्ये आल्यास सदाभाऊच्या तोंडाला काळे फासनार…. हरीश झंजाड यांचा इशारा
टाकळी हाजी : प्रतिनिधी (दि. ७)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष , मा. खासदार शरद पवार यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिरूर तालुक्यातील शरद पवार प्रेमी जनतेच्या वतीने निषेध…
विधानसभा प्रचारासाठी गायब खासदार पुन्हा अवतरणार
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)
लोकसभा निवडणुकीनंतर शिरूर भागात कधीही न दिसलेले शिरूर लोकसभेचे लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा मतदार संघात अवतरणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठीही त्यांच्याकडे वेळ…
सामाजिक समतोल राखण्यासाठी शरद पवारांकडून दामू आण्णांना बळ…
टाकळी हाजी |
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. काल पर्यंत शरद पवार म्हणजे आमचे पांडुरंग असे म्हणणारे पुणे जिल्हातील जवळजवळ सगळेच दिग्गज धाकट्या पवारांच्या कळपात सामील झाले ! जिल्हाच्या राजकारणावर मराठा समाजाचे…
माळवाडी च्या उपसरपंच पदी साधना गारूडकर
टाकळी हाजी |
माळवाडी (ता.शिरूर) येथील उपसरपंच आदिनाथ शिवाजी भाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी गुरूवारी (दि.२६) निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी साधना राहुल गारूडकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी…
पितृपक्षातच भाजपला पितृदशा नडली …भाजपाचा… विजय आणि यमराज ऐन निर्णायक क्षणी तुतारीच्या…
बापू जाधव : निमोणे
| विधानसभा निवडणूकीला हाताच्या बोटावर मोजता येतील येवढे दिवस बाकी असताना माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचर्णे यांचे कडवे समर्थक निमोण्याचे माजी सरपंच विजय भोस , घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष यमराज काळे ,…
विठ्ठला कोणता हा झेंडा घेवू हाती….
साहेबराव लोखंडे
टाकळी हाजी | शिरूर लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात खरी लढत दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये होत आहे. विजयी उमेदवार कुणीही का असेना मात्र तो राष्ट्रवादीचाच असणार. यामुळे दोन्ही शिवसेना, भाजपा व इतर पक्षातील कार्यकर्ते…
राष्ट्रवादी काँग्रेस शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी निवडी जाहीर
टाकळी हाजी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शिरूर - आंबेगाव विधानसभा मदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी गुरूवारी पुणे येथे जाहीर करण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.…
टाकळी हाजी सोसायटी निवडणुकीच्या हालचालींना वेग..
टाकळी हाजी : वृत्तसेवा
टाकळी हाजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय गोटात वेगाने हालचाली घडत आहेत.
तेरा जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. फॉर्म माघारी घेण्याची मुदत…
निमगाव भोगी वि.का.सोसायटी तज्ञ संचालक पदी खरमाळे आणि रासकर
टाकळी हाजी : प्रतिनिधी ( दि.३)
निमगाव भोगी (ता.शिरूर) वि.का.सोसायटी च्या तज्ञ संचालक पदी कांतीलाल खरमाळे आणि धर्मराज रासकर यांची निवड झाली. या निवडीबद्दल सरपंच सुप्रिया संजय पावसे, माजी सरपंच संजय पावसे आणि ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार…