आषाढी एकादशीनिमित्त सार्थक प्री-प्रायमरी स्कूलमध्ये पारंपरिक ग्रंथदिंडीचे आयोजन
शिरूर | प्रतिनिधी
संतांच्या वारकरी परंपरेला उजाळा देणारा एक आगळावेगळा उपक्रम सार्थक प्री-प्रायमरी स्कूल, वडनेर खुर्द ( ता. शिरूर) येथे आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक ग्रंथदिंडीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. भक्तिमय वातावरण,…