Browsing Category

ताज्या बातम्या

टाकळी हाजी ग्रामपंचायतने साबळेवाडी गावठाण हद्दीतील अतिक्रमण हटविले

टाकळी हाजी | टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील साबळेवाडी गावठाण हद्दीतील साडेसहा एकर क्षेत्रावरील अतिक्रमणावर सोमवारी (दि.१७) ग्रामपंचायतने कारवाईचा बडगा उगारला. पोलीस संरक्षणात हद्द निश्चित करून खांब रोवण्यात आले असून या हद्दीतील पिके तत्काळ…

साबळेवाडी येथे तेरा घरकुलांचे भूमिपूजन

टाकळी हाजी | टाकळी हाजी (ता.शिरुर) येथील साबळेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १३ घरकुलांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि.१४) टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे,सोसायटीचे चेअरमन बन्सीशेठ घोडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सरपंच…

युवकांच्या उद्धारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारा शिवाय पर्याय नाही….. प्रा दत्ता कुलट

निघोज | सत्यशोध न्युज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर श्री…

दामूआण्णा म्हणजे माणुसकीचा मनोरा बांधणारा लोकनेता

बापू जाधव : निमोणे टाकळी हाजी (ता.शिरूर) गावचे माजी आदर्श सरपंच आणि बेट भागाचे उभरते नेतृत्व दामूआण्णा घोडे यांनी लग्न घरी सदिच्छा भेट देऊन नवरदेव हभप. अजित महाराज साळवे व बंधू प्रसिद्ध ताशा वादक गुरुनाथ रावसाहेब…

टाकळी हाजी येथे अरुणाताई आणि दामुआण्णा घोडे यांच्या हस्ते काकडा आरती

टाकळी हाजी येथे अरुणाताई आणि दामुआण्णा घोडे यांच्या हस्ते काकडा आरती टाकळी हाजी | टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात सुरू असलेल्या काकडा समारंभातील शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजीची काकडा आरती आदर्श सरपंच सौ.अरुणाताई…

शिरूरमध्ये लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल

शिरूर | शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील एका मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या व तडजोडीअंती १० हजार रुपये मागणार्‍या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर लाच लुचपत…

शरदवाडी चषक 2024 : गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर प्रथम

जांबुत | दामूआण्णा घोडे प्रतिष्ठान व डॉक्टर सुभाष पोकळे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शरदवाडी (ता. शिरूर) येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर या संघाने प्रथम क्रमांक पटकविला.…

जांबूत येथे दुकानाचे शटर उचकटून चोरी

पिंपरखेड वार्ताहर, दि. १३ -जांबूत (ता.शिरूर) येथील फॅब्रिकेशन व्यावसायिक विजय ज्ञानदेव पळसकर यांचे दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी चोरी करत दुकानातील साहित्य व मशिनरी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.१३) रोजी…

पंचतळे चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक व्हावी

प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड I वाहतुकीसाठी सुसाट बनलेल्या बेल्हे – जेजुरी राज्यामार्गावरून दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. मात्र भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर मागील दोन वर्षांत अनेकांना आपला…

पंचवीस वर्षानंतर भरला माजी विद्यार्थ्यांचा मेळा

टाकळी हाजी : प्रतिनिधी              टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील बापूसाहेब गावडे विदयालयातील इ. १० वी सन १९९८ बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. १४) संपन्न झाला. तब्बल पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा जुन्या आठवणींना…
कॉपी करू नका.