Browsing Category

स्थानिक बातम्या

मलठण येथे ‘माझे अस्तित्व–शक्ती’ एकल महिला विशेष शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे) पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मलठण (ता. शिरूर) येथे महसुल मंडळ अंतर्गत माझे अस्तित्व–शक्ती एकल महिलांसाठी विशेष शिबिराचे…

प्रमोद लोखंडेची इंडियन आर्मीमध्ये निवड

निघोज | अ.नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील प्रमोद जालिंदर लोखंडे (वय 20) याची इंडियन आर्मीमध्ये निवड झाली असून गावात आणि लोखंडे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. प्रतिकूल परिस्थितीतून वर येत साध्या शेतकरी कुटुंबातील मुलाने मिळवलेले हे…

कवठे येमाई माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सोपान वागदरे

शिरूर |  रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस, कवठे येमाई (ता. शिरूर) येथे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार माजी विद्यार्थी संघटनेची नवी कार्यकारिणी निवड शांत व लोकशाही पद्धतीने…

रांजणगाव गणपती येथे ‘आराध्या वेलनेस अँड फिटनेस सेंटर’चे भव्य उद्घाटन

रांजणगाव गणपती |  रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे आरोग्यजागृतीला नवीन दिशा देणारे ‘आराध्या वेलनेस अँड फिटनेस सेंटर’ (आरोग्य मंदिर शाखा) सुरू करण्यात आले. या केंद्राचे भव्य उद्घाटन रविवारी (दि. १६ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता उत्साहपूर्ण…

आमच्या लेकरांचा जीव जातोय… आता शांत बसणार नाही

टाकळी हाजी | शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (ता. शिरूर) येथे रविवारी (दि. २) दुपारी तेरा वर्षीय रोहन विलास बोंबे या निष्पाप मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या संतापजनक घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष उसळला असून…

एकता दौड मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

रांजणगाव गणपती | ( साहेबराव लोखंडे) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त रांजणगाव MIDC (ता. शिरूर, जि. पुणे) पोलिस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी (दि. 31 ऑक्टोबर) सकाळी “#Run for Unity – #Ekta Divas” या घोषवाक्याखाली एकता…

शांताई डेअरी ; गवळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर !

 टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे) शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील दुग्धव्यवसायाला नवे बळ देणाऱ्या शांताई उद्योग समूहाने यंदा दिवाळी निमित्त दूध उत्पादक गवळ्यांना तब्बल १ कोटी ८ लाख रुपयांचा बोनस वाटप करून अभूतपूर्व उदाहरण घालून दिले…

पल्स पोलिओ मोहिमेसाठी टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज

टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे) जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागातर्फे रविवारी (दि. १२) संपूर्ण पुणे जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने सर्व तयारी…

बेल्हे–राळेगण थेरपाळ रस्ता निकृष्ट दर्जाचा ; ठेकेदाराला पेमेंट थांबवावे – ग्रामस्थांची मागणी

राळेगण थेरपाळ / प्रतिनिधी बेल्हे ते राळेगण थेरपाळ या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७६१ वरील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची गंभीर तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. चांगल्या दर्जाचा मुरुम न वापरता सर्रास काळ्या मातीचा…

पोलिस बंदोबस्ता शिवाय पिंपरखेडमध्ये शेतरस्ता खुला

टाकळी हाजी | प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील मौजे पिंपरखेड (बोंबे वस्ती) येथे दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्ता अखेर २६ सप्टेंबर रोजी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या आदेशानुसार खुला करण्यात आला. सुरुवातीला विरोध व तणाव निर्माण झाला…
कॉपी करू नका.