शिरूरमध्ये हरवलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा यशस्वी शोध
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)
शिरूर शहरातून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा अवघ्या दोन दिवसांत यशस्वी शोध घेऊन त्या त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूपपणे सोपवण्याची कौशल्यपूर्ण कामगिरी शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने…