शिवबा संघटनेच्या सतर्कतेने अल्पवयीन मुलीची सुटका

टाकळी हाजी |( दि. २० जानेवारी) टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील घरात एक चोवीस वर्षीय तरुण अल्पवयीन मुलीला घेवून एकांतात राहत असल्याचा धक्कादायक प्रकार शिवबा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे शनिवारी ( दि.१८) उघड झाला.याबाबत…

शिक्रापूर पोलिसांनी अखेर केला ‘त्या’ खुनाचा गुन्हा उघड

शिरूर : प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत १० मार्च २०२४ मध्ये अज्ञात बेवारस व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. त्या व्यक्तीचा खुन झाला होता. परंतु या प्रकरणी वरीष्ठांनी मयताला कोणी वारस नसल्याने तपास न करता आर्थिक तडजोड…

शिरूर तहसिल कार्यालयात तब्बल १३ पदे रिक्त

शिरूर |प्रतिनिधी (ता. १७) शिरूर तहसील कार्यालयात मोजक्या कर्मचाऱ्यांकडून शिरूर तालुक्याचा गाडा हाकला जात असून महसूल सहाय्यक , अव्वल कारकून यांची तब्बल १३ पदे रिक्त आहेत. जनहित लक्षात घेऊन लवकरात लवकर उचित कार्यवाही न झाल्यास आंदोलन…

मुजोर मंडल अधिकाऱ्याची प्रशासन दखल घेणार का?

टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे काम कोणतेही असो, खिसा गरम झाल्याशिवाय करणारच नाही असा जणू चंग बांधूनच जबाबदारी स्विकारलेल्या टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त…

टाकळी हाजीच्या मंडल अधिकाऱ्याची असुरी हाव … नागरिकांची वरिष्ठांकडे धाव

टाकळी हाजी - साहेबराव लोखंडे शिरुर तालुक्याच्या सार्वजनिक , भौगोलिक इतिहासात बहुजनांची पंढरी अशी ओळख असलेल्या बेट भागात महसूली बाबुने नागरिकांना पैशाच्या हव्यासापोटी अक्षरशः हैराण करुन सोडले आहे. टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील मंडल अधिकारी…

जमिन सुपिकता वाढीसाठी ऊस पाचट व्यवस्थापन हा शास्वत उपाय

टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे  वारवांर एकाच क्षेत्रात ऊस पिक घेतल्याने अयोग्य पाणी व्यवस्थापन व कमी होणारे सेंद्रिय कर्बांचे प्रमाण यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होत आहे. यावर ऊस पाचट व्यवस्थापन हा शाश्वत उपाय असल्याचे कृषी पर्यवेक्षक अंकुश…

संत साहित्य समता ,बंधुता ,एकता निर्माण करणारी कार्यशाळा बनताहेत एनएसएसची शिबिरे ..

निघोज : सत्यशोध न्युज संतांनी हजारो वर्षांपासून मानव जातीला दिशा देण्याचे काम केले आहे. परिस्थितीनुसार विज्ञानाभुमुख व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संतांनी प्रवचन, कथा, भारुड, कीर्तन याद्वारे फार मोठे कार्य आहे. संत…

श्रमसंस्कार शिबीरात व्याख्यानमाला व रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन

निघोज : सत्यशोध न्युज (दि.7 जानेवारी 2025) अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त…

युवकांच्या उद्धारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारा शिवाय पर्याय नाही….. प्रा दत्ता कुलट

निघोज | सत्यशोध न्युज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर श्री…

गीत गायन स्पर्धेत प्रविण गायकवाड जिल्ह्यात प्रथम

टाकळी हाजी | पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत गितगायान प्रकारात टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथील शिक्षक प्रविण गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकविला. गायकवाड हे संगीत विशारद असून शाळेतील तसेच…
कॉपी करू नका.