निघोजमध्ये राज्यव्यापी उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
निघोज | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघोज (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे आज सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता भव्य राज्यव्यापी उपोषणाला जोरदार सुरुवात झाली. निघोज बसस्थानक परिसरात सुरू झालेल्या या उपोषणाला…