शिरुर पोलिसांनी ३५ बुलेट सायलेन्सर वर फिरवला बुलडोझर
टाकळी हाजी |
शिरूर शहरामधील कॉलेज, शाळा, बस स्टॅन्ड व गर्दीचे ठिकाणी बुलेट सायलन्सर मधुन फटाके फोडणाऱ्या तसेच कर्कश आवाज करणाऱ्या चालकांवर शिरुर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने कारवाई करत बुलेट सायलेन्सरवर बुलडोझर फिरविला. या कारवाईचे…