मेंढ्यांच्या रक्षणासाठी जीव धोक्यात: बिबट्याला हुसकावले, मेंढपाळ जखमी
टाकळी हाजी | प्रतिनिधी
टाकळी हाजी (ता.शिरुर) येथील खटाटे वस्तीवर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. हुकूम भिवा काळे (वय ६५), हे मेंढपाळ आपल्या मेंढ्यांच्या रक्षणासाठी बिबट्याशी झुंजले. त्यांनी प्रसंगावधान राखत…