मलठण येथे गळफास घेवून १९ वर्षाच्या युवकाची आत्महत्या
मलठण |
मलठण (ता.शिरुर) येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. तन्मय रामदास कदम ( वय -१९ वर्षे ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास सत्तू कदम ( वय ४२ वर्षे )…