Browsing Category

सामाजिक

लहान मुले, महिला आणि तरुणांना शिक्षित, निरोगी आणि सुरक्षित बनवण्यासाठी करुणा हे माध्यम बनेल –…

टाकळी हाजी | (आकाश खटाटे) पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 10 मार्च 2025 रोजी बालमित्र ग्राम कारवाँचे उद्घाटन करण्यात आले. सत्यार्थी मूव्हमेंट फॉर ग्लोबल कम्पॅशनचे सह संस्थापक सुमेधा कैलाश यांनी कारवांला हिरवा झेंडा…

धर्मवीर ट्रेकरच्या युवकांनी केले केदार कंठा शिखर सर

टाकळी हाजी | धर्मवीर ट्रेकरच्या १७ तरुणांनी एकत्र येऊ घोड/ कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समिती सदस्य तथा मीना शाखा कालवा अध्यक्ष प्रकाश वायसे यांच्या समवेत शिरुर, वढू बुद्रुक, लोणीकंद, वाघोली येथील धर्मवीर ट्रेकरच्या १७ तरुणांनी एकत्र…

नाना पाटेकर यांच्या हस्ते रविवारी निघोज येथे वृक्ष बँकेचे उ‌द्घाटन

टाकळी हाजी | अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज (ता.पारनेर) येथील वृक्ष बँकेचा उद्घाटन सोहळा रविवारी ( दि.९) सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ यांनी दिली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे,…

आबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा 

टाकळी हाजी | अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याची व आमदार महेश लांडगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची प्रमुख मागणी शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. अहिल्यानगर व…

टेमकरवस्ती येथे शिवजयंती उत्साहात साजरी

टाकळी हाजी |            टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील टेमकरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी विद्यार्थी आणि शिक्षक तसेच नवदुर्ग महिला गटाच्या महिला व ग्रामस्थांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. जिल्हा परिषदेच्या टेमकरवस्ती…

विद्याधन कोचिंग क्लासेसचा शिवजयंती उत्सव आदर्श उपक्रम — डाॕ.विक्रम वराळ

सत्यशोध : निघोज प्रतिनिधी अ.नगर जिल्ह्यातील निघोज (ता.पारनेर) येथे शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद सर संचलित विद्याधन कोचिंग क्लासेसमध्ये भव्य शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. क्लासचा एक आदर्श उपक्रम पाहावयास मिळत आहे ,असे प्रतिपादन…

शिरूर तहसिल कार्यालयात तब्बल १३ पदे रिक्त

शिरूर |प्रतिनिधी (ता. १७) शिरूर तहसील कार्यालयात मोजक्या कर्मचाऱ्यांकडून शिरूर तालुक्याचा गाडा हाकला जात असून महसूल सहाय्यक , अव्वल कारकून यांची तब्बल १३ पदे रिक्त आहेत. जनहित लक्षात घेऊन लवकरात लवकर उचित कार्यवाही न झाल्यास आंदोलन…

टाकळी हाजीच्या मंडल अधिकाऱ्याची असुरी हाव … नागरिकांची वरिष्ठांकडे धाव

टाकळी हाजी - साहेबराव लोखंडे शिरुर तालुक्याच्या सार्वजनिक , भौगोलिक इतिहासात बहुजनांची पंढरी अशी ओळख असलेल्या बेट भागात महसूली बाबुने नागरिकांना पैशाच्या हव्यासापोटी अक्षरशः हैराण करुन सोडले आहे. टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील मंडल अधिकारी…

टाकळी हाजीत विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती अभियान

टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातून फेरी काढून मतदार जनजागृती मोहिम राबविली.२० नोव्हेंबर २०२४ ला होणाऱ्या विधानसभा…

वडझिरे येथे रंगला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

पारनेर : जनसेवा विद्यालयातील इयत्ता दहावी सन १९९४ सालातील वर्ग मित्र-मैत्रिणींचा स्नेहमेळावा कृष्णलिला मंगल कार्यालय वडझिरे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील मस्ती ,एकत्रितपणे केलेला अभ्यास ,शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील…
कॉपी करू नका.