तब्बल ६० लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
टाकळी हाजी |
अवैधरीत्या गोवा येथील लोकल ब्रेड (रॉयल ब्लू) दारू घेऊन जाणारा ट्रक न्हावरे फाटा (ता.शिरुर) येथे तपासणीदरम्यान पकडून ६० लाख रुपये किमतीची दारू व १५ लाख रुपयांचा ट्रक असा ७५ लाख रुपयांचा माल शिरूर पोलिसांनी हस्तगत केला. ही…