शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भाकरे , उपाध्यक्ष पदी प्रशांत भाकरे
टाकळी हाजी |
माळवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मनोहर भाकरे तर उपाध्यक्षपदी प्रशांत संजय भाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदस्यपदी आनंदा भाकरे, प्रकाश भाकरे,…