राज्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा २७ एप्रिलपासून बेमुदत बंदचा इशारा

शिरूर | (साहेबराव लोखंडे) राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित अडचणींवर शासनाने अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस् अ‍ॅण्ड सीडस् डिलर्स असोसिएशन (माफदा) यांनी २७ एप्रिल २०२६ पासून…

सविंदणेत बिबट्याचा थेट वस्तीमध्ये शिरून कुत्र्यावर हल्ला

सविंदणे | सविंदणे (ता. शिरूर) येथील पूर्व नरवडे मळा परिसरात शनिवारी (दि. ३१) पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्याने थेट वस्तीमध्ये शिरून पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण…

अजितदादांच्या निधनाने दामू घोडे यांना शोक अनावर

शिरूर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची दुःखद बातमी समजताच टाकळी हाजी–कवठे येमाई जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दामूशेठ घोडे यांना शोक अनावर झाला.…

रांजणगाव एमआयडीसी परिसरात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

शिरूर | रांजणगाव एमआयडीसी परिसरात गांजा मिश्रित गुंगीकारक ‘बंटा’ नावाच्या अमली गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तरुणावर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 203 किलो 600 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून,…

न्यू इंग्लिश स्कूल, पारनेरचा रेखाकला परीक्षेचा निकाल १०० टक्के

पारनेर | महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अंतर्गत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, पारनेर या विद्यालयाने १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली…

विकास कुंभार यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदोन्नती

शिरूर : (बापू जाधव) | कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक सेवा व सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पोलीस खात्यात आपला वेगळा ठसा उमटविणारे विकास दत्तात्रय कुंभार यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदोन्नती मिळाली आहे. सध्या ते शिक्रापूर पोलीस ठाण्यात…

शिरूर ग्रामीण रुग्णालयात वरीष्ठांची अचानक तपासणी

शिरूर | सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर व वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनांच्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी नुकतीच ग्रामीण रुग्णालय शिरूर येथे अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती , यावेळी…

अण्णा, निवडणूक आम्ही हातात घेतली !…बेट भागातील सामान्य माणसाचा निर्धार

शिरूर | होतील की नाही ? म्हणता म्हणता अखेर जिल्हा परिषद–पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. तब्बल आठ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने गावागावात नवचैतन्य संचारले आहे. गावगाड्याच्या सत्तेची सूत्रे हातात…

अष्टविनायक महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

टाकळी हाजी | अष्टविनायक महामार्गावरील वाढते अपघात गंभीर चिंतेचा विषय ठरत असून, शिरूर तालुक्यातील कवठे येमाई ते मलठण दरम्यान महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कवठे येमाई येथील रोडेवाडी फाट्याजवळ झालेल्या भीषण…

बाळासाहेब डांगे शिवसेना उबाठा गटात दाखल

टाकळी हाजी | सत्यशोध प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आणि कवठे येमाई–टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार बाळासाहेब डांगे यांनी राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेना (उद्धव…
कॉपी करू नका.