Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
स्थानिक बातम्या
माजी सरपंच बिपीन थिटे यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
जांबुत | काठापूर खुर्द (ता. शिरूर ) गावचे माजी लोकनियुक्त सरपंच बिपीन सुदाम थिटे यांचे (दि.२७) रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरात दुःखाचे वातावरण पसरले. बिपीन थिटे…
१९ वर्षांनंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा…
विजय थोरात |टाकळी हाजी
टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या सन २००५ - २००६ बॅचच्या तब्बल १०० विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते."आमची शाळा" या…
धोकादायक वळणावर अपघातांची मालिका
टाकळी हाजी |
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी - आमदाबाद रस्त्यावरील डोंगरगण चौफुला येथे अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरु आहे. शिरूर, रांजणगाव, मलठण , पुणे याठिकाणी जाण्यासाठी टाकळी हाजी वरून आमदाबाद कडे जावे लागते. या दरम्यान…
तो ठरतोय भगीरथ ! तो सांगतोय अण् धरणीला पाझर फुटतोय..
निमोणे : बापू जाधव
कुणी त्याला योगायोग म्हणा , कुणी श्रध्दा पण तो बोलतो आणि अगदी तसेच घडते , दोन खोल्यांच घर असेल तर भिंती पलीकडचं पहायचं असेल तर दुसऱ्या खोलीत जावे लागते ..पण हा गडी एका जागेवर उभा राहिला की बघ्यांचा शंभर टक्के विश्वास…
टाकळी हाजी येथे भिंत छेदून बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला
टाकळी हाजी |टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील शेतकरी रामदास कारभारी घोडे यांच्या पोल्ट्री मध्ये शिरून बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. मंगळवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून यामध्ये दोन शेळ्या ठार झाल्या आहेत .
घोडे यांच्या…
शेतकऱ्यांनी पशुधनांना ‘इअर टॅगिंग’ करून घ्यावे…
टाकळी हाजी |
बिबट्याच्या तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास पशु पालकांचे नुकसान होवू शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पशुधनाची इअर टॅगिंग करून घ्यावे असे आवाहन शिरूर…
टाकळी हाजी येथे बिबट्याचा कंपाऊंड मध्ये शिरून शेळ्यांवर हल्ला
साहेबराव लोखंडे | टाकळी हाजी
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील तामखरवाडी तील शेतकरी नारायण सोना गावडे यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. गुरूवारी (दि. ४) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून यामध्ये तीन शेळ्या ठार व दोन…
सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील शिक्षण संस्थेचा कार्यक्रम उत्साहात
टाकळी हाजी | सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ वराळ पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर उत्तम संस्काराची शिदोरी दिली असून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ते सदैव तुमच्या सोबत असतील. असे आश्वासन…
शिंदेवाडी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा, आठवडे बाजार व हळदी कुंकू समारंभ
मलठण | मलठण ( ता. शिरूर) येथील पुणे जिल्हा परिषदेच्या शिंदेवाडी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा, आठवडे बाजार व हळदी कुंकू समारंभ पार पडला.
यावेळी ग्रामस्थांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करून या उपक्रमात सहभागी झालेल्या…
टाकळी हाजी येथे विकासकामांचे भूमिपूजन
टाकळी हाजी | टाकळी हाजी (ता.शिरूर) येथे पंधरावा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर मधून भिल्लवस्ती येथे सभागृह बांधणे (पाच लाख), आणि जिल्हा परिषद निधी अंतर्गत भिल्लवस्ती येथे अंतर्गत रस्ते तयार करणे (दहा लाख) या कामांचे भूमिपूजन शनिवारी ( दि.9)…