Browsing Category

स्थानिक बातम्या

पोलिस बंदोबस्ता शिवाय पिंपरखेडमध्ये शेतरस्ता खुला

टाकळी हाजी | प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील मौजे पिंपरखेड (बोंबे वस्ती) येथे दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्ता अखेर २६ सप्टेंबर रोजी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या आदेशानुसार खुला करण्यात आला. सुरुवातीला विरोध व तणाव निर्माण झाला…

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भाकरे , उपाध्यक्ष पदी प्रशांत भाकरे

टाकळी हाजी | माळवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मनोहर भाकरे तर उपाध्यक्षपदी प्रशांत संजय भाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्यपदी आनंदा भाकरे, प्रकाश भाकरे,…

ॲड. वसुमती गावडे यांचे निधन

टाकळी हाजी |  पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या पत्नी व कायदेतज्ञ वसुमती प्रभाकर गावडे (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने बुधवार (दि. २७) रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने टाकळी हाजी गावासह शिरूर…

माळवाडीत नागरिकांना अल्पदरात पीठ गिरण्यांचे वाटप

टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे) माळवाडी (ता. शिरुर, जि. पुणे) येथे मंगळवारी (दि. २८ जुलै) युवा क्रांती पोलीस मित्र संघटना आणि राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे व पश्चिम  महाराष्ट्र संपर्क प्रमुख संदिप भाकरे यांच्या पुढाकाराने ५०…

विवादित अधिकाऱ्याला तहसीलदारांचे अभय का ?

 टाकळी हाजी |( साहेबराव लोखंडे )               शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील मंडल अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सातत्याने तक्रारी, चौकशीची मागणी आणि जनतेचा रोष असूनही संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही…

प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांचा उद्रेक होण्याची शक्यता

टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे) टाकळी हाजी ( ता. शिरूर) येथील मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले यांच्या विरोधातील नागरिकांचा रोष आता कृतीत उतरत आहे. मंडल अधिकारी यांच्याकडून होत असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थांच्या…

मंडल अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप

टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे) टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असून, संपूर्ण बेट विभागातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना पसरली आहे. स्थानिक शेतकरी, महिला,…

निघोजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडीसोहळा

  निघोज | पारनेर तालुक्यातील निघोज येथे आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘विद्याधन कोचिंग क्लासेस’चे संचालक शिवव्याख्याते अ‍ॅड. प्रा. ज्ञानेश्वर कवाद सर यांच्या प्रेरणेने श्रीराम व कन्हैय्या भजनी मंडळ, पारनेर तालुका पत्रकार…

मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

टाकळी हाजी |  शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी महसूल मंडळात सध्या नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. मंडल अधिकाऱ्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून, लाच दिल्याशिवाय कुठलेही काम होत नसल्याचा थेट आरोप ग्रामस्थांकडून…

सत्तावीस वर्षांची प्रतीक्षा संपली; रसाळवाडी-माळवाडी जोडणारा रस्ता अखेर तयार

टाकळी हाजी | पुणे - अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा रसाळवाडी - माळवाडी रस्ता माळवाडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्याने अखेर खुला झाल्याने सत्तावीस वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. सन १९९८ साली तत्कालीन…
कॉपी करू नका.