Browsing Category

सामाजिक

टाकळी हाजीत विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती अभियान

टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातून फेरी काढून मतदार जनजागृती मोहिम राबविली.२० नोव्हेंबर २०२४ ला होणाऱ्या विधानसभा…

वडझिरे येथे रंगला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

पारनेर : जनसेवा विद्यालयातील इयत्ता दहावी सन १९९४ सालातील वर्ग मित्र-मैत्रिणींचा स्नेहमेळावा कृष्णलिला मंगल कार्यालय वडझिरे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील मस्ती ,एकत्रितपणे केलेला अभ्यास ,शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील…

…अन् साविञीने त्याच्या देहात प्राण फुंकला!

निमोणे | बापू जाधव सगळं काही सुरुळीत सुरु होते ..गावगाड्यात त्या कुटुंबाला मानपान होता..आर्थिकदृष्ट्या ते कुटुंब सधन प्रवर्गात मोडत होते..घरचा कर्ता म्हणून त्याचा सगळीकडे बोलबाला होता. माञ नियतीची या हसत्या खेळत्या कुटुंबाला दृष्ट लागली…

माजी सरपंच बिपीन थिटे यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

जांबुत | काठापूर खुर्द (ता. शिरूर ) गावचे माजी लोकनियुक्त सरपंच बिपीन सुदाम थिटे यांचे (दि.२७) रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरात दुःखाचे वातावरण पसरले. बिपीन थिटे…

आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशनला सेवा सन्मान पुरस्कार

शिरूर | कराड येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महाराष्ट्रात उल्लेखनीय सेवा करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा व संस्थांचा दरवर्षी विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.यावर्षी शिरूर येथील आकांक्षा…

पत्रकार अरुणकुमार मोटे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

शिरूर | दैनिक प्रभात व शिरूर तालुका डॉट कॉम चे प्रतिनिधी अरुणकुमार मोटे यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी रामलिंग महिला उन्नती बहू. सामाजिक संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर…

उमेदला स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता द्या

शिरूर : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वतंत्र विभाग म्हणून आस्थापनेस मान्यता द्या व त्या अंतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचारी,अधिकारी आणि…

उमेदला स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता द्या

शिरूर :  प्रतिनिधी  महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वतंत्र विभाग म्हणून आस्थापनेस मान्यता द्या व त्या अंतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचारी,अधिकारी…

कवठे येमाईत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप :

टाकळी हाजी |  भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते प्रदीपदादा वळसे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनावश्यक खर्चास फाटा देत कवठे येमाईचे माजी सरपंच दिपक रत्नपारखी व गव्हर्मेंट…

कवठे येमाईत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक

टाकळी हाजी | राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त चौंडी (जि.अ.नगर) येथून कवठे येमाई ( ता.शिरूर) येथील तरुणांनी शुक्रवारी (दि.३१) ज्योत आणून भव्य मिरवणूक पार पाडली. येथील सचिन मुंजाळ, निखिल मुंजाळ, आदीनाथ हिलाळ, प्रज्वल मुंजाळ,…
कॉपी करू नका.