Browsing Category

सामाजिक

टाकळीकर प्रासादीक दिंडीचा आषाढी वारीत भक्तिभावाने गजर

टाकळी हाजी | ( साहेबराव लोखंडे ) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सध्या देहू ते पंढरपूर या पवित्र मार्गावर भक्तिभावात पार पडत आहे. या सोहळ्यात टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे) येथील "टाकळीकर प्रसादीक दिंडी (क्र. ६८)" हे विशेष आकर्षण ठरत आहे.…

ऋतुजा राजगे प्रकरणाच्या निषेधार्थ शिरूरमध्ये भव्य मोर्चा

शिरूर :  (साहेबराव लोखंडे) सांगलीतील यशवंत नगर येथील ऋतुजा सुकुमार राजगे या उच्चशिक्षित विवाहित महिलेने सासरच्या धर्मांतराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर शिरूर…

युवा क्रांती फौंडेशनचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे) युवा क्रांती फौंडेशनच्या पोलिस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना महाराष्ट्र राज्य यांचा तिसरा वर्धापन दिन शिर्डी येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या खास दिवशी विविध…

वयाच्या ६१ व्या टप्प्यावर मिळवली नवी ओळख

टाकळी हाजी |( साहेबराव लोखंडे) शिक्षणासाठी वयाची अट नसते, हे सत्य सिद्ध करत शक्ती प्रिंटर्सचे मालक आणि भाजप शिरूर तालुका संपर्कप्रमुख बाबुरावकाका पाचंगे यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी एल.एल.बी. (वकिली) परीक्षा उत्तीर्ण करून एक अनुकरणीय…

रील मेकिंगचे वाढते आकर्षण : करिअर की भ्रम?

टाकळी हाजी : | (साहेबराव लोखंडे) डिजिटल क्रांतीच्या युगात सोशल मीडियावरील रील मेकिंग हा शब्द तरुणांच्या ओठांवरचा नवा मंत्र झाला आहे. काही सेकंदांचे व्हिडीओ तयार करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याची हौस सर्वत्र दिसून येते. पण या चमचमीत…

९ जूनला शिरूरमध्ये महसूल लोक अदालत

टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे) शिरूर तालुक्यातील विविध न्यायप्रविष्ट महसूल प्रकरणांचे तडजोडीने निपटारा करण्यासाठी महसूल लोक अदालत ९ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी तसेच…

वायरमन : वादळ-वाऱ्यात तो लढतो खंबीर… त्याच्या सेवेला द्या थोडा आदर आणि धीर

टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे) अवकाळी वादळी पावसामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. जोरदार वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटणे, खांब कोसळणे, ट्रान्सफॉर्मर बिघडणे यामुळे अनेक ठिकाणी तासन्‌तास अंधार पसरतो. अशा बिकट परिस्थितीत…

टाकळीकरांची प्रत्येक कुटुंबाची भक्तीची भाकरी

 टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे) संत तुकोबाराय अमृतमहोत्सवी सदेह वैकुंठगमन सांगता सोहळ्यानिमित्त ओतूर (ता. जुन्नर) येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा सध्या मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडत आहे. या पावन सोहळ्यासाठी…

मलठण ग्रामीण रुग्णालयास अँब्युलन्स आणि वैद्यकीय उपकरणांची भेट

टाकळी हाजी |(साहेबराव लोखंडे ) शिरूर तालुक्यातील मलठण येथील ग्रामीण रुग्णालयासाठी झूमलिऑन कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत अँब्युलन्स आणि अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांची भेट देण्यात आली. या उपक्रमांतर्गत अँब्युलन्ससह…

अध्यात्मिकतेचा संगम लाभलेला विवाह सोहळा

टाकळी हाजी |  सध्या लग्न समारंभ म्हटले की डीजेचा गोंगाट, झगमगाट आणि फॅन्सी फॅशन यांचा भडीमार पाहायला मिळतो. मात्र, टाकळी हाजी (ता.शिरुर) येथील कांदळकर-गावडे कुटुंबीयांनी आपल्या मुला-मुलीच्या विवाहप्रसंगी अध्यात्मिकतेचा सुगंध दरवळवत एक…
कॉपी करू नका.