Browsing Category

स्थानिक बातम्या

टाकळी हाजी येथे महाराष्ट्र बँक वर्धापन दिन उत्साहात साजरा

टाकळी हाजी l महाराष्ट्र बँकेच्या ८९ व्या वर्धापन दिनानिमित्त टाकळी हाजी (ता.शिरूर) शाखेमध्ये बँक व ग्राहक यांचे नैतिकतेचे नाते जपण्यासाठी अधिकारी,कर्मचारी यांनी नागरिकांना विशेष आमंत्रित करून शनिवारी (दि.१६) वर्धापन दिन साजरा केला.…

म्हसे येथे महिलेवर बिबटयाचा हल्ला

टाकळी हाजी :  म्हसे (ता. शिरूर) येथील ६५ वर्षीय महीलेवर शनिवारी (दि.१९) बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. तुळसाबाई गंगाराम मुसळे असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. लघू शंकेसाठी सांयकाळी ७ च्या सुमाराम…

निधन वार्ता : सौ अंजनाबाई कुंडलिक कानडे

माळवाडी (ता. शिरूर) येथील अंजनाबाई कुंडलिक कानडे    ( वय ८५ वर्षे) यांचे शुक्रवारी (दि.११) वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. कुंडमाऊली पायी दिंडी सोहळ्याचे चालक अशोक महाराज…

पिंपरखेड येथून दुचाकी चोरीला…

प्रफुल्ल बोंबे (पिंपरखेड प्रतिनिधी)  पिंपरखेड (ता.शिरूर) येथील शेतकरी संतोष दादाभाऊ पोखरकर यांची हिरो होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल क्रमांक एम एच १२ आर जे २३९८  (दि.०३ रोजी) पिंपरखेड ग्रामपंचायतीचे कोपऱ्यावर लावली असताना रात्री साडेआठ…

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू…

प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड  मागील एक महिन्यापूर्वी बेल्हे-जेजुरी राज्यमार्गावर पिंपरखेड (ता.शिरूर) गावच्या हद्दीत पंचतळे परीसरालगत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच महिनाभरातच सोमवार (दि.१०) रोजी मागील…

पिंपरखेड येथे बिबट्यांचा वावर वाढला

जांबूत : प्रतिनिधी (दि.०३) गेली दीड वर्षांपासून शिरूर तालुक्याच्या बेट भागातील जांबूत, पिंपरखेड, शरदवाडी, वडनेर खुर्द, चांडोह आदी भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मागील वर्षांत या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चार जणांना आपला जीव गमवावा…

निधन वार्ता : बायजाबाई भाऊ घोडे

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा  टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील बायजाबाई भाऊ घोडे ( वय ८० वर्ष) यांचे शुक्रवारी (दि.१६) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले सावकार, सिताराम व सोपान आणि एक मुलगी सुभाबाई तुकाराम देवकर तसेच…

शिवबा संघटना पदाधिकारी निवडी जाहीर

साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी  शिवबा संघटनेची पदाधिकारी बैठक निघोज (ता.पारनेर ) येथील संघटना कार्यालयात रविवारी (दि. १८) संपन्न झाली. यावेळी शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सामाजिक,…

कवठे येमाई च्या उपसरपंच पदी उत्तम जाधव यांची निवड 

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा  कवठे येमाई (ता.शिरूर) येथील उपसरपंच विठ्ठल मुंजाळ यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सोमवारी (दि.१९) निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उत्तम नथू जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल…

अतिक्रमण हटविल्याने टाकळी हाजीतील आरोग्य केंद्र घेणार मोकळा श्वास

टाकळी हाजी :  सत्यशोध प्रतिनिधी  टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले होते.यामध्ये बहुतांशी हॉटेल असल्याने वासामुळे रुग्णांना त्रास होत होता. आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि प्रशासन…