शिरूरमध्ये लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल

शिरूर | शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील एका मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या व तडजोडीअंती १० हजार रुपये मागणार्‍या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर लाच लुचपत…

सामाजिक समतोल राखण्यासाठी शरद पवारांकडून दामू आण्णांना बळ…

टाकळी हाजी |  महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. काल पर्यंत शरद पवार म्हणजे आमचे पांडुरंग असे म्हणणारे पुणे जिल्हातील जवळजवळ सगळेच दिग्गज धाकट्या पवारांच्या कळपात सामील झाले ! जिल्हाच्या राजकारणावर मराठा समाजाचे…

व्याजाच्या पैशावरून तामखरवाडीतील तरुणास मारहाण

टाकळी हाजी | टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील एका युवकास मंगळवारी ( दि.१) व्याजाने दिलेली रक्कम परत केली नाही म्हणून लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण झाल्याची घटना घडली. टाकळी हाजीतील तामखरवाडी येथील युवक प्रताप शिवाजी गावडे ( वय २८ वर्ष) असे…

टाकळी हाजी येथे विकासकामांचा शुभारंभ

टाकळी हाजी |  टाकळी हाजी (ता.शिरूर) येथे नागरी सुविधा /जनसुविधा योजने अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. आदर्श सरपंच दामूशेठ घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अरुणा घोडे,उपसरपंच गोविंद गावडे यांच्या शुभहस्ते या कामांचा…

माळवाडी च्या उपसरपंच पदी साधना गारूडकर

टाकळी हाजी | माळवाडी (ता.शिरूर) येथील उपसरपंच आदिनाथ शिवाजी भाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी गुरूवारी (दि.२६) निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी साधना राहुल गारूडकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी…

…अन् साविञीने त्याच्या देहात प्राण फुंकला!

निमोणे | बापू जाधव सगळं काही सुरुळीत सुरु होते ..गावगाड्यात त्या कुटुंबाला मानपान होता..आर्थिकदृष्ट्या ते कुटुंब सधन प्रवर्गात मोडत होते..घरचा कर्ता म्हणून त्याचा सगळीकडे बोलबाला होता. माञ नियतीची या हसत्या खेळत्या कुटुंबाला दृष्ट लागली…

माजी सरपंच बिपीन थिटे यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

जांबुत | काठापूर खुर्द (ता. शिरूर ) गावचे माजी लोकनियुक्त सरपंच बिपीन सुदाम थिटे यांचे (दि.२७) रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरात दुःखाचे वातावरण पसरले. बिपीन थिटे…

आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशनला सेवा सन्मान पुरस्कार

शिरूर | कराड येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महाराष्ट्रात उल्लेखनीय सेवा करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा व संस्थांचा दरवर्षी विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.यावर्षी शिरूर येथील आकांक्षा…

श्री मुलिकादेवी महाविद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम …

निघोज | अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज आणि खेल मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने…

पितृपक्षातच भाजपला पितृदशा नडली …भाजपाचा… विजय आणि यमराज ऐन निर्णायक क्षणी तुतारीच्या…

बापू जाधव : निमोणे  | विधानसभा निवडणूकीला हाताच्या बोटावर मोजता येतील येवढे दिवस बाकी असताना माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचर्णे यांचे कडवे समर्थक निमोण्याचे माजी सरपंच विजय भोस , घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष यमराज काळे ,…
कॉपी करू नका.