Browsing Category

ताज्या बातम्या

सावता परिषद शिरूर तालुका उपाध्यक्षपदी इंदर खामकर

टाकळी हाजी : वृत्तसेवा माळी समाजाच्या प्रश्नांसाठी आवाज उठवून न्याय देण्याचे तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाज संघटन करून प्रबोधनाचे कार्य करत असलेल्या सावता परिषदेच्या शिरूर तालुका उपाध्यक्ष पदी टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील इंदर…

आमदाबाद येथे भर दिवसा शेतात बिबट्याचा तरुणांवर हल्ला…

टाकळी हाजी : वृत्तसेवा आमदाबाद (ता. शिरूर) येथे मंगळवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता शेतात काम करणाऱ्या दोन तरुणांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणांनी धाडस दाखवत बिबट्याशी संघर्ष करून स्वतःचा जीव वाचवला. या हल्ल्यातील दोन्ही तरुण…

टाकळी हाजी परिसरात बिबट्याची दहशत

टाकळी हाजी(ता. शिरूर); वृत्तसेवा : पश्चिमपट्ट्यातील गावांमध्ये बिबट्यांची संख्या वाढत चालली असून, पशुधन धोक्यात आले आहे. कुत्रे, कोंबड्या, गायी, वासरे, शेळ्या, मेंढ्या यांच्यावर हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्या असून,…

मंगेश थिगळे यांची पोलीस हवालदारपदी बढती..

टाकळी हाजी : प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक मंगेश नारायण थिगळे यांची नुकतीच पोलीस नाईक पदावरुन पोलीस हवालदारपदी बढती झाली आहे. पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा…

कळमजाई फायटर्स संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी

पिंपरखेड प्रतिनिधी (दि.३)- प्रफुल्ल बोंबे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नुकत्याच पार पडलेल्या राजेंद्र गावडे युवामंच आयोजित जांबूत प्रिमिअर लीग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार (दि.०२)…

पखाले परिवाराच्या ‘श्री गणेशा कृषी उद्योग’ चे शिनगरवाडीत उद्घाटन…

टाकळी हाजी : प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी मधील शिनगरवाडी येथे माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पखाले,सामाजिक कार्यकर्ते गोरख पखाले या बंधूंनी शेतकऱ्यांची गरज ओळखून भव्य असे खते - औषधांचे 'श्री गणेशा कृषी उद्योग' दुकान थाटले…

टाकळी हाजी येथे बिबट्याचा शेळीवर हल्ला

टाकळी हाजी ( दि.१) टाकळी हाजी तालुका शिरूर येथील कुंडलिक थोरात यांच्या शेळीवर बिबट्याने गुरुवारी ( दिनांक १) सायंकाळी साडेपाच च्या दरम्यान हल्ला केला असून यामध्ये शेळी ठार झाली आहे. विष्णु थोरात हे घरापासून जवळच शेळ्या चारत…

टाकळी हाजी येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन…

टाकळी हाजी : प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त टाकळी हाजी ग्रांमपंचायत कार्यालयात उपसरपंच गोविंद गावडे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक…

पिंपरखेड येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

पिंपरखेड : प्रतिनिधी पिंपरखेड  (ता. शिरूर ) येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवसैनिक व ग्रामस्थांकडून अभिवादन करण्यात आले. पिंपरखेड येथील हनुमान मंदिर येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या…

शिरूर येथील पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून मारहाण

शिरूर प्रतिनिधी: ( दि. १२ ) शिरूर गावचे हद्दीतील पाषाण मळा येथे पुणे ते नगर रोड बायपास येथील श्री शिवसाई फ्युल स्टेशन इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमीटेड कंपनीच्या पेट्रोलपंपामध्ये पहाटे अडीच ते पावने तीनच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी…