Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
स्थानिक बातम्या
मुजोर मंडल अधिकाऱ्याची प्रशासन दखल घेणार का?
टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे
काम कोणतेही असो, खिसा गरम झाल्याशिवाय करणारच नाही असा जणू चंग बांधूनच जबाबदारी स्विकारलेल्या टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त…
टाकळी हाजीच्या मंडल अधिकाऱ्याची असुरी हाव … नागरिकांची वरिष्ठांकडे धाव
टाकळी हाजी - साहेबराव लोखंडे
शिरुर तालुक्याच्या सार्वजनिक , भौगोलिक इतिहासात बहुजनांची पंढरी अशी ओळख असलेल्या बेट भागात महसूली बाबुने नागरिकांना पैशाच्या हव्यासापोटी अक्षरशः हैराण करुन सोडले आहे. टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील मंडल अधिकारी…
टाकळी हाजीत विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती अभियान
टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे
टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातून फेरी काढून मतदार जनजागृती मोहिम राबविली.२० नोव्हेंबर २०२४ ला होणाऱ्या विधानसभा…
महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण : शिरूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार
शिरुर :
शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र व रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार (वय २६) यांचे अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी ( दि.९) दुपारी पावणे…
टाकळी हाजीत बँक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज तब्बल दोन आठवडे ठप्प
टाकळी हाजी :
बँक ऑफ महाराष्ट्रच्या टाकळी हाजी (ता. शिरूर) शाखेतील कामकाज गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असून व्यवहार करण्यासाठी खातेदारांना मलठण शाखेत जावे लागत आहे. बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांबरोबरच कर्मचारीही वैतागले…
टाकळी हाजी येथे विकासकामांचा शुभारंभ
टाकळी हाजी |
टाकळी हाजी (ता.शिरूर) येथे नागरी सुविधा /जनसुविधा योजने अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. आदर्श सरपंच दामूशेठ घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अरुणा घोडे,उपसरपंच गोविंद गावडे यांच्या शुभहस्ते या कामांचा…
माजी सरपंच बिपीन थिटे यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
जांबुत | काठापूर खुर्द (ता. शिरूर ) गावचे माजी लोकनियुक्त सरपंच बिपीन सुदाम थिटे यांचे (दि.२७) रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरात दुःखाचे वातावरण पसरले. बिपीन थिटे…
१९ वर्षांनंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा…
विजय थोरात |टाकळी हाजी
टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या सन २००५ - २००६ बॅचच्या तब्बल १०० विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते."आमची शाळा" या…
धोकादायक वळणावर अपघातांची मालिका
टाकळी हाजी |
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी - आमदाबाद रस्त्यावरील डोंगरगण चौफुला येथे अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरु आहे. शिरूर, रांजणगाव, मलठण , पुणे याठिकाणी जाण्यासाठी टाकळी हाजी वरून आमदाबाद कडे जावे लागते. या दरम्यान…
तो ठरतोय भगीरथ ! तो सांगतोय अण् धरणीला पाझर फुटतोय..
निमोणे : बापू जाधव
कुणी त्याला योगायोग म्हणा , कुणी श्रध्दा पण तो बोलतो आणि अगदी तसेच घडते , दोन खोल्यांच घर असेल तर भिंती पलीकडचं पहायचं असेल तर दुसऱ्या खोलीत जावे लागते ..पण हा गडी एका जागेवर उभा राहिला की बघ्यांचा शंभर टक्के विश्वास…