Browsing Category

क्राईम

शिंदेवाडी येथे बैलगाडा प्रेमींची निराशा…

टाकळी हाजी | मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडी येथे रविवारी (दि.२८) खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यती सुरू असताना बैलगाडा घाटातच शिंदे वाडीतील स्थानिक नागरिकांमध्ये अचानक वादावादी झाल्याने शर्यती बंद…

भरदिवसा रस्त्यात अडवून महिलेला लुटले …

टाकळी हाजी|  कवठे येमाई (ता.शिरूर) येथे पायी चाललेल्या महिलेला दुचाकी वरून आलेल्या तीन अज्ञात चोरटयांनी अडवून लुटण्याचा प्रकार मंगळवारी ( दि.९) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. द्वारकाबाई शंकर भोर (वय५०) रा.गणेशनगर, इनामवस्ती असे या…

थेट शाळेच्या क्रीडांगणावरच बिबट्याची एन्ट्री, विद्यार्थ्यांची सुरक्षा “रामभरोसे”

प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड  l पिंपरखेड (ता.शिरूर) येथे गेली तीन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवसांपासून या भागात समाधानकारक पाऊस पडला असल्याने उसाचे शेतातील बिबट्यांनी आपला…

गहाळ २० मोबाईल शिरूर पोलिसांकडून नागरिकांना सुपूर्द…

टाकळी हाजी : ( साहेबराव लोखंडे) l शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी शिरूर पोलीस स्टेशनला दाखल होत्या . त्यासाठी पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी या तपासाची जबाबदारी पोलीस अंमलदार सोनाजी तावरे यांच्यावर सोपविली…

कोयता दाखवत दहशत करणारा पोलीसांच्या ताब्यात

टाकळी हाजी : प्रतिनिधी मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडी येथे अष्टविनायक मार्गावर शनिवारी (दि.५) कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही रस्त्यावर कोयता घेवून फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली…

कवठे येमाईत अवैध गावठी दारू धंद्यांवर पोलिसांची धडक कारवाई

टाकळी हाजी : प्रतिनिधी कवठे येमाई (ता.शिरूर) येथील अवैध गावठी दारू गाळप (हातभट्टी) तसेच ताडी विक्री धंद्यांवर छापे टाकून शिरूर पोलिसांनी शुक्रवारी ( दि. २८) छापा टाकून लाखो रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला तर दोघांवर गुन्हे दाखल…

शिरुर मधील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार तडीपार : पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची कारवाई

शिरूर : प्रतिनिधी शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये राहणारे शिरूर पोलीस ठाणे येथील सन २०१७ ते सन २०२२ या कालावधीमधील रेकॉर्डवरील दोघांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तडीपार केले आहे.अशुतोष मिलींद काळे ( वय २१ वर्षे रा.…

साबळेवाडी येथे बिबट्याचा शेळीवर हल्ला

टाकळी हाजी :  वृत्तसेवा टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील साबळेवाडीतील शेतकरी मोहन किसन साबळे यांच्या शेळीवर हल्ला करत बिबट्याने उसात पोबारा केला. शनिवारी (दि.२४) दुपारी चारच्या सुमारास साबळे हे घराजवळ शेळ्या चारण्यासाठी…

ढापे चोरणारी टोळी १४ तासांत गजाआड : शिरूर पोलिसांची कारवाई

साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी  पाटबंधारे विभागाकडून काढून ठेवलेले बंधाऱ्याचे ढापे चोरून नेणाऱ्या टोळीला वडनेर (ता.शिरूर) येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने पकडुन गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. भंगार व्यावसायिक संजय…