Browsing Category

सामाजिक

समस्या, मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम

रांजणगाव गणपती : प्रतिनिधी (दि.१) जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज समस्या मार्गदर्शन व दर्शनसोहळा कार्यक्रम दि.२ व ३ डिसेंबर रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे आयोजन स. नं. २०२, भाऊसाहेब ढमाळ प्लॉट…

पोखरकरवाडी येथे चंपाषष्ठी उत्साहात

पिंपरखेड : प्रतिनिधी ( दि.२९) पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथील श्री. खंडोबा मंदीर पोखरकरवाडी येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेराया यात्रा उत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी भाविक भक्तांनी भंडाऱ्याची…

पिंपरखेड येथे भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा

पिंपरखेड प्रतिनिधी (दि.२८) राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरखेड (ता.शिरूर) येथे बुधवार (दि.३०) रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य रेकॉर्ड डान्स…

पिंपरखेड येथे मोफत आरोग्य शिबीर

पिंपरखेड प्रतिनिधी : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व माजी सभापती देवदत्त निकम यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरखेड येथील महिलांसाठी आळेफाटा येथील हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात २६ महिलांची तपासणी…

महागणपती क्रेडिट सोसायटीच्या दहाव्या शाखेचे कारेगाव येथे उद्घाटन…

टाकळी हाजी : प्रतिनिधी (दिनांक २५) कारेगाव तालुका शिरूर येथे महागणपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे च्या दहाव्या शाखेचा उद्घाटन समारंभ शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या…

पिंपरखेड येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

पिंपरखेड : प्रतिनिधी पिंपरखेड  (ता. शिरूर ) येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवसैनिक व ग्रामस्थांकडून अभिवादन करण्यात आले. पिंपरखेड येथील हनुमान मंदिर येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या…

भीमाशंकर कारखान्याकडून टाकळी हाजी येथे रस्त्यांची दुरुस्ती सुरू

टाकळी हाजी : प्रतिनिधी टाकळी हाजी (तालुका शिरूर) येथे ऊस वाहतूकी साठी अडचण होवू नये म्हणून रस्त्यांची दुरुस्ती करणेसाठी ग्रामपंचायत मार्फत सरपंच अरूणा घोडे , उपसरपंच गोविंद गावडे यांच्याकडून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव…

पंचतळे -भागडी शिवरस्ता अखेर पोलिस बंदोबस्तात खुला

सविंदणे दि. ११ ( वार्ताहर ) पन्नास वर्षापासून शिरूर तालुक्यातून जुन्नर तालुक्यात जाण्यासाठी पंचतळे -भागडी हा चालू वहीवाटीचा शिव रस्ता एका शेतकऱ्याने दिडमहीन्यापुर्वी अडवला होता. सदरचा रस्ता अडवल्यामुळे नागरीकांची दळणवळणासाठी अडचण निर्माण…

चौफुला पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव लोखंडे

चौफुला पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव लोखंडे टाकळी हाजी कुकडी पाटबंधारे उपविभाग नारायणगाव अंतर्गत मीना सिंचन शाखा कालवा टाकळी हाजी शाखेच्या चौफुला पाणी वापर संस्थेच्या अध्यक्ष पदी टेमकरवस्ती येथील नामदेव गेणु लोखंडे यांची…

दामुशेठ घोडे आदर्श पुरस्काराने सन्मानित..

टाकळी हाजी शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील माजी सरपंच दामुशेठ धोंडीबा घोडे यांना संजीवनी शेती व शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सानप व…
कॉपी करू नका.