Browsing Category

क्राईम

लग्नात गोंधळ, तरुणास मारहाण : पोलिस कर्मचाऱ्यासह सात जणांवर गुन्हा

शिरूर | प्रतिनिधी            शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा येथील मळगंगा लॉन्समध्ये सुरु असलेल्या एका लग्न समारंभात अचानक निर्माण झालेल्या वादातून मोठी हाणामारी झाली. HR विभागात काम करणाऱ्या तरुणासोबत फिरत असल्याच्या कारणावरून एका पोलिस…

शिरुर तालुक्यातील आठ कुटुंबांची ५५ लाखांची फसवणूक

टाकळी हाजी | शिरूर तालुक्यातील मलठण, वरुडे व निमगाव दुडे येथील एकूण आठ कुटुंबांची घरबांधणीच्या नावाखाली तब्बल ५५ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून,…

शिरुर पोलिसांनी ३५ बुलेट सायलेन्सर वर फिरवला बुलडोझर

टाकळी हाजी | शिरूर शहरामधील कॉलेज, शाळा, बस स्टॅन्ड व गर्दीचे ठिकाणी बुलेट सायलन्सर मधुन फटाके फोडणाऱ्या तसेच कर्कश आवाज करणाऱ्या चालकांवर शिरुर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने कारवाई करत बुलेट सायलेन्सरवर बुलडोझर फिरविला. या कारवाईचे…

घरगुती व प्रापंचिक वादातून झोपडी पेटविली

टाकळी हाजी | भूमिहीन असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी मोलमजुरीचे काम करणारी पत्नी संसाराचा गाडा हाकत असताना घरगुती व प्रापंचिक कारणावरून रागाचे भरात पतीने स्वतःचची झोपडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी ( दि.१४) रात्री टाकळी…

एकाच रात्री पाच शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी

टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे) घोडनदी परिसरातील विद्युत पंप व केबल चोरीच्या उपद्रवामुळे सध्या सर्व बाजूंनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भूर्दंड व मनःस्तापास सामोरे जावे लागत आहे.बुधवारी (दि. १२) रात्री निमगाव दुडे…

तब्बल ६० लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

टाकळी हाजी | अवैधरीत्या गोवा येथील लोकल ब्रेड (रॉयल ब्लू) दारू घेऊन जाणारा ट्रक न्हावरे फाटा (ता.शिरुर) येथे तपासणीदरम्यान पकडून ६० लाख रुपये किमतीची दारू व १५ लाख रुपयांचा ट्रक असा ७५ लाख रुपयांचा माल शिरूर पोलिसांनी हस्तगत केला. ही…

मलठण येथे गळफास घेवून १९ वर्षाच्या युवकाची आत्महत्या

मलठण | मलठण (ता.शिरुर) येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. तन्मय रामदास कदम ( वय -१९ वर्षे ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास सत्तू कदम ( वय ४२ वर्षे )…

शिरुर तालुक्यातील RTI कार्यकर्त्याच्या हत्येचा कट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे…

शिक्रापुर | शिरुर तालुक्यातील RTI कार्यकर्ते यांच्या घराची रेकी करत त्यांच्या गाडीचा पाठलाग करत हत्येचा कट रचल्या प्रकरणी शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे तीन जणांविरुद्ध अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ तसेच इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल…

शिक्रापूर पोलिसांनी अखेर केला ‘त्या’ खुनाचा गुन्हा उघड

शिरूर : प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत १० मार्च २०२४ मध्ये अज्ञात बेवारस व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. त्या व्यक्तीचा खुन झाला होता. परंतु या प्रकरणी वरीष्ठांनी मयताला कोणी वारस नसल्याने तपास न करता आर्थिक तडजोड…

शिरूर शहरातील सराईत गुंडास पोलिसांनी केले स्थानबद्ध

टाकळी हाजी | शिरूर पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुंड गुन्हेगार आशुतोष मिलींद काळे (वय २६, रा. सय्यदबाबानगर, शिरूर) याला शिरूर येथून ताब्यात घेतले असून, अमरावती जिल्हा कारागृह अमरावती येथे जमा करून स्थानबध्द केले आहे. शिरूर पोलिस…