कवठे येमाईच्या सरपंच पदी सुनिता बबनराव पोकळे

कवठे येमाई शिरूर तालुक्यातीच्या पश्चिम भागातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कवठे येमाईच्या सरपंच पदी सुनिता बबनराव पोकळे यांची निवड झाली. शुक्रवार दि. २१ ही येथील ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या सदस्यांच्या बैठकीतून ही निवड करण्यात…

टाकळी हाजी मलठण रस्त्यावरील गतीरोधक तातडीने हटवले

टाकळी हाजी मलठण रस्त्यावरील गतीरोधक तातडीने हटवले. टाकळी हाजी शिवबा संघटनेची मागणी योग्य असल्याने कार्यवाही     टाकळी हाजी मलठण रस्त्यावरील अनेक ठिकाणी बनविण्यात आलेले गतीरोधक काढण्यास सुरुवात केल्यानंतर  शिवबा संघटना शिरूर तालुका यांनी…

शिवबा संघटनेतर्फे हरिहर किल्ल्यावर माळवाडी ग्रामपंचायत शिलेदारांचा सन्मान….

टाकळी हाजी .... 'शिवबा दुर्गसंवर्धन परीवार महाराष्ट्र राज्य' हि संस्था महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे सवर्धन व स्वच्छता मोहिमांचे नियोजन करत असते. नुकत्याच पार पडलेल्या माळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवबा…

गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांची सतर्कता..

टाकळी हाजी टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे शिरूर - नारायणगाव रोडवर आशिर्वाद क्लिनिक समोर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. पोलिस नाईक धनंजय थेऊरकर आणि संतोष पानगे यांनी जे सी बी च्या सहाय्याने रात्रीच ते झाड…

टाकळी हाजी येथे वाचन दिन उत्साहात साजरा…

टाकळी हाजी टाकळी हाजी तालुका शिरूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती, वाचन दिन, तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान असे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. कृष्णा तुकाराम घोडे या…

सचिन बोऱ्हाडे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी..

टाकळी हाजी कवठे येमाई ( तालुका शिरूर) येथील ग्रामपंचायत सदस्य राणीताई सचिन बोऱ्हाडे आणि सचिन बाळू बोऱ्हाडे या दाम्पत्याला ट्रकमधून पडलेल्या साखरेच्या दहा किलोच्या चार पिशव्या रस्त्यावर सापडल्या नंतर त्यांनी तात्काळ संपर्क करून…

पावसात महावितरण कर्मचाऱ्यांची उत्तम कामगिरी

पावसात महावितरण कर्मचाऱ्यांची उत्तम कामगिरी टाकळी हाजी शिरूर वरून टाकळी हाजी कडे येणाऱ्या ३३ के व्ही लाईनवर आमदाबाद येथे सोमवारी (दिनांक १७) वीज पडल्यामुळे टाकळी हाजी, माळवाडी, म्हसे ,रोहिलेवाडी येथील वीजपुरवठा तब्बल २२ तास बंद होता.…

धरणातून अचानक सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान….

टाकळी हाजी (दिनांक२१) शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील कुकडी नदीवरील कुंड येथील बंधाऱ्याचे ढापे टाकलेले असल्यामुळे अचानक वाढलेल्या पाण्याला अडथळा तयार झाल्याने मार्ग बदलून शेतात पाणी घुसले. येडगाव धरण क्षेत्रात जास्त पाऊस…

न्यू इंग्लिश स्कूल पारनेरचे विद्यार्थी नवनिर्मितीत दंग

पारनेर पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयामध्ये दिपावली निमित्त विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, नवनिर्मिती तसेच विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी ' आकाश कंदील बनवा ' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेमध्ये…

माळवाडी येथे बिबट्याचा वासरावर हल्ला …

टाकळी हाजी शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्याचे हल्ले वाढत असून माळवाडी येथे दुपारच्या सुमारास बिबट्याने गौतम भाकरे यांच्या शेतात चरण्यासाठी बांधलेल्या वासराला तिथे काम करत असलेल्या महीलांसमोरच ओढून नेले.जवळच असलेल्या…
कॉपी करू नका.