टाकळी हाजी मलठण रस्त्यावरील गतीरोधक तातडीने हटवले
टाकळी हाजी मलठण रस्त्यावरील गतीरोधक तातडीने हटवले.
टाकळी हाजी
शिवबा संघटनेची मागणी योग्य असल्याने कार्यवाही
टाकळी हाजी मलठण रस्त्यावरील अनेक ठिकाणी बनविण्यात आलेले गतीरोधक काढण्यास सुरुवात केल्यानंतर शिवबा संघटना शिरूर तालुका यांनी…