घोडगंगा कारखान्यावर राष्ट्रवादी पुन्हा… अशोकबापू पवार सलग पाचव्यांदा … 

टाकळी हाजी : प्रतिनिधी (दिनांक ७) पुणे जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत, आमदार ॲड. अशोकबापू पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी…

जांबुत येथे बिबट्या जेरबंद

पिंपरखेड प्रतिनिधी (दि. ६) शिरूर तालुक्यातील जांबुत येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात  रविवारी ( दि.) रोजी पहाटे बिबट्या जेरबंद झाला. हल्ल्याच्या घटनांनंतर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात नर संवर्गातील सहा ते सात वर्षे वयोमान असणारा…

पिंपरखेड येथे बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला

पिंपरखेड प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याने भरदिवसा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला यामध्ये एक मेंढी गंभीर जखमी झाली.या परिसरात बिबट्याची संख्या व वावर मोठ्या प्रमाणात असून भरदिवसा झालेल्या हल्ल्याने मेंढपाळ,…

गंगाराम बुवा कवठेकर यांचे निधन…

टाकळी हाजी प्रतिनिधी कलाकारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील एकेकाळी राज्यात तमाशा क्षेत्रात नामवंत फडमालक,ज्येष्ठ ढोलकी पटू,लोकगीतकार,लेखक व कवी म्हणून नावाजलेले ढोलकीचा बादशहा गंगाराम बुवा कवठेकर-रेणके…

टाकळी हाजी येथे गावठी दारू ची हातभट्टी उध्वस्त

टाकळी हाजी प्रतिनिधी टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील तामखरवाडी येथे पोलिसांनी गावठी दारू ची हातभट्टी उध्वस्त केली . अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे सहाशे लिटर कच्चे रसायन व एक हजार पाचशे रुपये किमतीची केमिकल युक्त ताडी जप्त करण्यात…

पिंपरखेड येथे ऊसाच्या शेतात आढळले बछडे, नागरिक भयभीत…

पिंपरखेड प्रतिनिधी - (दि.२) शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे ऊसतोडणी सुरु असताना बिबट्याचे अंदाजे दहा दिवसांचे चार लहान बछडे आढळून आले आहेत. परिणामी या परिसरात बिबटे असल्याची धास्ती घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिंपरखेड येथे…

बापूसाहेब गावडे विद्यालयात तब्बल ४० वर्षापुर्वीपासूनच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा थाटामाटात…

टाकळी हाजी (प्रतिनिधी) टाकळी हाजी येथील बापूसाहेब गावडे विदयालयात माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्नेहमेळावा व गुणवंत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सन १९८४ ते २०२२ पर्यंतच्या इ.१० वी च्या प्रथम तीन क्रमांकाच्या गुणवंत…

भीमाशंकर कारखाना चेअरमन पदी बाळासाहेब बेंडे तर व्हा. चेअरमन पदी प्रदिपदादा वळसे पाटील

टाकळी हाजी : प्रतिनिधी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चेअरमन , व्हा.चेअरमन पदासाठी सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी निवड करण्यात आली. माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन पदी बाळासाहेब बेंडे पाटील…

शांताई दूध डेअरी तर्फे ६८ लक्ष रुपये बोनस वाटप…

टाकळी हाजी : प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दूध संकलन करणारी सर्वात मोठी दूध डेअरी टाकळी हाजी येथील दिलीपशेठ सोदक यांच्या शांताई दूध डेअरी तर्फे गवळ्यांना सुमारे ६८ लक्ष रुपये बोनस वाटप करण्यात आले.तसेच गरजू कुटुंबांतील…

तब्बल चोवीस वर्षांनी भरला स्नेहमेळावा

पिंपरखेड प्रतिनिधी (प्रफुल्ल बोंबे, दि. २८) पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिपावली सणाचे औचित्य साधून तब्बल चोवीस वर्षांनी एकत्र येत जांबूत (ता.शिरूर) येथील चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्र येथे…
कॉपी करू नका.