जांबूत येथे शेतकऱ्याची दुचाकी चोरीला

प्रफुल्ल बोंबे | जांबूत शिरूर तालुक्याच्या बेट भागात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच शरदवाडी (ता. शिरूर) येथील आठ ते दहा कृषिपंप चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच, आता…

ऋतुजा राजगे प्रकरणाच्या निषेधार्थ शिरूरमध्ये भव्य मोर्चा

शिरूर :  (साहेबराव लोखंडे) सांगलीतील यशवंत नगर येथील ऋतुजा सुकुमार राजगे या उच्चशिक्षित विवाहित महिलेने सासरच्या धर्मांतराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर शिरूर…

युवा क्रांती फौंडेशनचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे) युवा क्रांती फौंडेशनच्या पोलिस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना महाराष्ट्र राज्य यांचा तिसरा वर्धापन दिन शिर्डी येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या खास दिवशी विविध…

कवठे येमाई येथे अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला

टाकळी हाजी | कवठे येमाई ( ता. शिरूर) गावाच्या हद्दीत असलेल्या दत्त मंदिराशेजारील स्मशानभूमीच्या भिंतीलगत मंगळवारी (दि. २४) एक अनोळखी पुरुष जातीचा इसम निपचित अवस्थेत आढळून आला. गावकऱ्यांनी तत्काळ १०८ अ‍ॅम्ब्युलन्सला फोन करून बोलावले व…

सत्तावीस वर्षांची प्रतीक्षा संपली; रसाळवाडी-माळवाडी जोडणारा रस्ता अखेर तयार

टाकळी हाजी | पुणे - अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा रसाळवाडी - माळवाडी रस्ता माळवाडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्याने अखेर खुला झाल्याने सत्तावीस वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. सन १९९८ साली तत्कालीन…

फाकटे फाटा-टेमकरवाडी रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण

टाकळी हाजी |  टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील फाकटे फाटा ते टेमकरवाडी दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, गटार व संरक्षक भिंतीचे काम गेली दोन वर्षे रखडलेले व अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांनी आता उघडपणे संताप व्यक्त केला आहे. टाकळी…

वयाच्या ६१ व्या टप्प्यावर मिळवली नवी ओळख

टाकळी हाजी |( साहेबराव लोखंडे) शिक्षणासाठी वयाची अट नसते, हे सत्य सिद्ध करत शक्ती प्रिंटर्सचे मालक आणि भाजप शिरूर तालुका संपर्कप्रमुख बाबुरावकाका पाचंगे यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी एल.एल.बी. (वकिली) परीक्षा उत्तीर्ण करून एक अनुकरणीय…

रील मेकिंगचे वाढते आकर्षण : करिअर की भ्रम?

टाकळी हाजी : | (साहेबराव लोखंडे) डिजिटल क्रांतीच्या युगात सोशल मीडियावरील रील मेकिंग हा शब्द तरुणांच्या ओठांवरचा नवा मंत्र झाला आहे. काही सेकंदांचे व्हिडीओ तयार करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याची हौस सर्वत्र दिसून येते. पण या चमचमीत…

९ जूनला शिरूरमध्ये महसूल लोक अदालत

टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे) शिरूर तालुक्यातील विविध न्यायप्रविष्ट महसूल प्रकरणांचे तडजोडीने निपटारा करण्यासाठी महसूल लोक अदालत ९ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी तसेच…

वायरमन : वादळ-वाऱ्यात तो लढतो खंबीर… त्याच्या सेवेला द्या थोडा आदर आणि धीर

टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे) अवकाळी वादळी पावसामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. जोरदार वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटणे, खांब कोसळणे, ट्रान्सफॉर्मर बिघडणे यामुळे अनेक ठिकाणी तासन्‌तास अंधार पसरतो. अशा बिकट परिस्थितीत…
कॉपी करू नका.