रांजणगाव गणपती येथे ‘आराध्या वेलनेस अँड फिटनेस सेंटर’चे भव्य उद्घाटन
रांजणगाव गणपती | रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे आरोग्यजागृतीला नवीन दिशा देणारे ‘आराध्या वेलनेस अँड फिटनेस सेंटर’ (आरोग्य मंदिर शाखा) सुरू करण्यात आले. या केंद्राचे भव्य उद्घाटन रविवारी (दि. १६ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता उत्साहपूर्ण…