Browsing Category

सामाजिक

सावता परिषद शिरूर तालुका उपाध्यक्षपदी इंदर खामकर

टाकळी हाजी : वृत्तसेवा माळी समाजाच्या प्रश्नांसाठी आवाज उठवून न्याय देण्याचे तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाज संघटन करून प्रबोधनाचे कार्य करत असलेल्या सावता परिषदेच्या शिरूर तालुका उपाध्यक्ष पदी टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील इंदर…

शिवजयंती निमित्त ज्ञानेश्वर कवडे सरांचे आकर्षक फलक रेखाटन

पारनेर : वृत्तसेवा पारनेर (जि.नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयातील कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर यांनी रंगीत खडूच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आकर्षक चित्र निर्मिती…

टाकळी हाजी येथे बैलाचा दशक्रिया विधी

टाकळी हाजी : प्रतिनिधी टाकळी हाजी येथील साबळेवाडीतील पोपट कोंडीबा साबळे यांच्या राजा या बैलाचा दशक्रिया विधी सोमवारी (दि.१३) संपन्न झाला. साबळे यांच्या घरच्या गायी कडून जन्म झालेल्या गोऱ्हयाने शर्यतीमध्ये भाग घेवून अनेक घाट…

राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर मेळाव्याचे पाटस येथे आयोजन

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा अखिल भारतीय माळी महासंघ व संत सावता माळी प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी (दि. १२) राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा पाटस (ता. दौंड) येथे आयोजित केला आहे. महासंघाचे…

एक पाऊल स्वछतेकडे… गाव कचरामुक्त बनविण्यासाठी ग्रामपंचायत कडून घर तेथे कचराकुंडीचे मोफत वाटप

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा टाकळी हाजी (ता. शिरूर) ग्रामपंचायती मार्फत गावठाणातील प्रत्येक घर,सरकारी कार्यालये आणि दुकाने या ठिकाणी कचराकुंडी (डस्टबीन) चे घरपोच वाटप करून एक पाऊल स्वच्छतेकडे उपक्रम राबविण्यात येत आहे.…

ग्राहकांनो सावधान ! केव्हाही रिकामे होवू शकते आपले बँक खाते

पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.१७) अनेकदा आपणांस एसएमएस आणि बनावट (फ्रॉड) फोन कॉलच्या माध्यमातून खोटे संदेश, विविध लिंक आणि फोन येत असतात. या फोनला जर प्रत्युत्तर करून आपले के वाय सी बद्दल माहिती पुरविली आणि ओ टी पी सांगितला तर आपले बँक खाते…

पिंपरखेड येथे हिवाळी श्रमसंस्कार शिबीर.

पिंपरखेड : प्रतिनिधी पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथे श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा यांचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले. पहाटे…

शिवबा शिवदुर्ग संवर्धन मोहिम किल्ले प्रतापगड व किल्ले वासोटा

ज्ञानेश्वर कवडे सर  माता मळगंगा देवीच्या पुण्यभूमीतून शनिवार दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी शिवबा संघटनेच्या २२ व २३ व्या शिवदुर्ग संवर्धन मोहिम किल्ले प्रतापगड व किल्ले वासोटा चा श्री गणेशा झाला. पहाटे पाच तीस वाजता आमची ५४ मावळ्यांची…

हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

टाकळी हाजी ( दि. १०) कवठे येमाई ता. शिरूर, जि. पुणे येथील रहिवासी रमेश विठ्ठल गावडे यांचा सतरा वर्षाचा एकुलता एक मुलगा कृष्णा हा हृदयाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्याची नारायना हॉस्पीटल बेंगलोर येथे शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी…

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती..

टाकळी हाजी : प्रतिनिधी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय पाचुंदकर पाटील , शिरूर तालुका अध्यक्ष काशिनाथ पाचंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.…
कॉपी करू नका.