Browsing Category

शैक्षणिक

पिंपरखेड येथे फिनिक्सच्या बालचमूंची आनंदभरारी

पिंपरखेड प्रतिनिधी : दि.१० पिंपरखेड (ता.शिरूर) येथील फिनिक्स इंग्लिश मिडीयमच्या बालचमूंनी आपला कलाविष्कार दाखवत आनंदोत्सव साजरा केला. लहान लहान चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीकोनातून या बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात…

समाज घडवणाऱ्या शिक्षकांचे सन्मान व्हायला हवेत. …… शिवव्याख्याते श्री.नितीन बानगुडे पाटील…

टाकळी हाजी : प्रतिनिधी समाज घडविणाऱ्या गुरुजनांचे सन्मान समाजात सर्वात आधी व्हायला हवेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते श्री .नितीन बानगुडे पाटील यांनी केले.लोकसेवा प्रतिष्ठान, नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल फुलगाव…

दिव्या कवडे शासकीय चित्रकला परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत

पारनेर : वृत्तसेवा सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेत पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील श्री साईनाथ हायस्कूलची दिव्या संतोष कवडे या विद्यार्थ्यांनीने महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत ६९ वा…

पिंपरखेड च्या श्री दत्त विद्यालयाचे इंटरमिजीएट आणि एलिमेंटरी परिक्षेत घवघवीत यश

पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.२१) शासकीय रेखाकला ग्रेड परिक्षेत पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथील श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंटरमिजीएट आणि एलिमेंटरी या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून विद्यालयाचा…

शिष्यवृत्ती परीक्षेत दिपाली तांबे जिल्ह्यात ४८ वी

शिरूर :  प्रतिनिधी (दि.१६) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिरूर तालुक्यातील वरुडे येथील आदर्श विद्यालयाची दिपाली संतोष तांबे हिला जिल्हास्तरीय ग्रामीण सर्वसाधारण…

कल्पना निचित यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

पिंपरखेड : प्रतिनिधी पारस काव्य कला जनजागृती संस्थेकडून देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाभाडे मळा ( पिंपरखेड ) येथील शिक्षिका कल्पना निचित यांना नुकताच प्रदान करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब…

शिष्यवृत्ती परिक्षेत ऋतिका गावशेते चे यश

पिंपरखेड : प्रतिनिधी पिंपरखेड (ता. शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी ऋतिका पंढरीनाथ गावशेते हिने राज्य पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत २४२ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.सुलोचना नाणेकर…

शिष्यवृत्तीचा पिंपळे खालसा पॅटर्न महाराष्ट्रात अव्वल

टाकळी हाजी : प्रतिनिधी (दि. ७) राज्यात शिष्यवृत्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा शाळेने बावन्न वर्षाची शिष्यवृत्तीची यशाची परंपरा याही वर्षी कायम राखत नेत्रदीपक असे यश संपादित केले. पिंपळे खालसा…

हनुमान विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

टाकळी हाजी : वृत्तसेवा निमगाव भोगी (ता. शिरूर) येथील हनुमान माध्यमिक विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.या कार्यकर्मामध्ये नवनिर्वाचित सरपंच सुप्रिया संजय पावसे यांचा मुख्याध्यापक शहाजी भोस…

तब्बल बावीस वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

सविंदणे : वृत्तसेवा सविंदणे ता. शिरूर येथील श्री गुरुदेव दत्त विद्यालयात शिक्षण घेतलेल्या १९९९ -२००० या इयत्ता १०वीच्या बॅचच्या विदयार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात प्रगती करत मोठे नावलौकिक मिळवले असून वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य…
कॉपी करू नका.