अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण द्या : सकल मातंग समाज

शिरूर | प्रतिनिधी मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलने सुरू असून, महाराष्ट्रातील सर्व संघटना, पक्ष एकत्र येत अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची मागणी करत आहेत. "सकल मातंग समाज, महाराष्ट्र"च्या नेतृत्वाखाली अनेक…

रांजणगाव गणपती येथील काशीबाई भंडारे यांचे मरणोत्तर देहदान 

रांजणगाव गणपती | जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या अंतर्गत श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती सेवाकेंद्र येथील कै. काशीबाई किसन भंडारे (वय ६९ वर्षे) यांनी आपल्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान…

मलठण सोसायटीच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र गायकवाड

टाकळी हाजी | मलठण (ता.शिरूर) येथील मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र उर्फ योगेश सुरेश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. अलका कोठावळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. मंगळवारी…

टाकळी हाजी ग्रामपंचायतने साबळेवाडी गावठाण हद्दीतील अतिक्रमण हटविले

टाकळी हाजी | टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील साबळेवाडी गावठाण हद्दीतील साडेसहा एकर क्षेत्रावरील अतिक्रमणावर सोमवारी (दि.१७) ग्रामपंचायतने कारवाईचा बडगा उगारला. पोलीस संरक्षणात हद्द निश्चित करून खांब रोवण्यात आले असून या हद्दीतील पिके तत्काळ…

शिरुर पोलिसांनी ३५ बुलेट सायलेन्सर वर फिरवला बुलडोझर

टाकळी हाजी | शिरूर शहरामधील कॉलेज, शाळा, बस स्टॅन्ड व गर्दीचे ठिकाणी बुलेट सायलन्सर मधुन फटाके फोडणाऱ्या तसेच कर्कश आवाज करणाऱ्या चालकांवर शिरुर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने कारवाई करत बुलेट सायलेन्सरवर बुलडोझर फिरविला. या कारवाईचे…

घरगुती व प्रापंचिक वादातून झोपडी पेटविली

टाकळी हाजी | भूमिहीन असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी मोलमजुरीचे काम करणारी पत्नी संसाराचा गाडा हाकत असताना घरगुती व प्रापंचिक कारणावरून रागाचे भरात पतीने स्वतःचची झोपडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी ( दि.१४) रात्री टाकळी…

साबळेवाडी येथे तेरा घरकुलांचे भूमिपूजन

टाकळी हाजी | टाकळी हाजी (ता.शिरुर) येथील साबळेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १३ घरकुलांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि.१४) टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे,सोसायटीचे चेअरमन बन्सीशेठ घोडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सरपंच…

एकाच रात्री पाच शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी

टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे) घोडनदी परिसरातील विद्युत पंप व केबल चोरीच्या उपद्रवामुळे सध्या सर्व बाजूंनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भूर्दंड व मनःस्तापास सामोरे जावे लागत आहे.बुधवारी (दि. १२) रात्री निमगाव दुडे…

लहान मुले, महिला आणि तरुणांना शिक्षित, निरोगी आणि सुरक्षित बनवण्यासाठी करुणा हे माध्यम बनेल –…

टाकळी हाजी | (आकाश खटाटे) पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 10 मार्च 2025 रोजी बालमित्र ग्राम कारवाँचे उद्घाटन करण्यात आले. सत्यार्थी मूव्हमेंट फॉर ग्लोबल कम्पॅशनचे सह संस्थापक सुमेधा कैलाश यांनी कारवांला हिरवा झेंडा…

पाणीप्रश्नी वळसेपाटील यांची जलसंपदा मंत्र्यांसोबत चर्चा

प्रफुल्ल बोंबे | पिंपरखेड आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यांतील ६५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाणी उपलब्धतेविषयात महत्त्वपूर्ण बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला आंबेगाव ~ शिरूरचे…
कॉपी करू नका.