कळवंतवाडीची समृद्धी चव्हाण सुवर्णपदक विजेती
शिरूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे सुरू असलेल्या शालेय विभागीय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरूर तालुक्यातील कळवंतवाडी येथील कु. समृद्धी अजय चव्हाण हिने चमकदार कामगिरी करत १० मीटर पिप साईट एअर रायफल प्रकारात ४०० पैकी ३९८ गुण…