विद्यार्थी दशेत नैतिक मुल्ये आत्मसात करा – डॉ.रसूल जमादार
जांबूत प्रतिनिधी : दि.१०
जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय, वेळ आणि नैतिक मुल्ये या घटकांना महत्व देणे आवश्यक आहे. जीवनाच्या प्रवासात मार्गक्रमण करताना सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे…