निमगाव भोगी वि.का.सोसायटी तज्ञ संचालक पदी खरमाळे आणि रासकर
टाकळी हाजी : प्रतिनिधी ( दि.३)
निमगाव भोगी (ता.शिरूर) वि.का.सोसायटी च्या तज्ञ संचालक पदी कांतीलाल खरमाळे आणि धर्मराज रासकर यांची निवड झाली. या निवडीबद्दल सरपंच सुप्रिया संजय पावसे, माजी सरपंच संजय पावसे आणि ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार…