शिरुर मधील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार तडीपार : पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची कारवाई

शिरूर : प्रतिनिधी शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये राहणारे शिरूर पोलीस ठाणे येथील सन २०१७ ते सन २०२२ या कालावधीमधील रेकॉर्डवरील दोघांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तडीपार केले आहे.अशुतोष मिलींद काळे ( वय २१ वर्षे रा.…

पिंपरखेड येथे शेतकऱ्याच्या टोमॅटोची चोरी

प्रफुल बोंबे : पिंपरखेड सध्या टोमॅटो बाजारभावाने मोठा उच्चांक गाठला असल्याने शेतकऱ्याच्या या पिकाला सोन्याचा भाव मिळत असतानाच पिंपरखेड (ता.शिरूर) शेतकरी अरुण बाळू ढोमे यांनी शेतातून तोडून निवड करून ठेवलेले सुमारे वीस क्रेट टोमॅटो क्रेटसह…

नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

टाकळी हाजी : प्रतिनिधी नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथील दुडेवस्तीतील गरजू मुलांना सरपंच शशिकला अमोल घोडे आणि गावातील आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत…

पिंपरखेड येथून दुचाकी चोरीला…

प्रफुल्ल बोंबे (पिंपरखेड प्रतिनिधी)  पिंपरखेड (ता.शिरूर) येथील शेतकरी संतोष दादाभाऊ पोखरकर यांची हिरो होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल क्रमांक एम एच १२ आर जे २३९८  (दि.०३ रोजी) पिंपरखेड ग्रामपंचायतीचे कोपऱ्यावर लावली असताना रात्री साडेआठ…

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू…

प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड  मागील एक महिन्यापूर्वी बेल्हे-जेजुरी राज्यमार्गावर पिंपरखेड (ता.शिरूर) गावच्या हद्दीत पंचतळे परीसरालगत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच महिनाभरातच सोमवार (दि.१०) रोजी मागील…

पिंपरखेड येथे बिबट्यांचा वावर वाढला

जांबूत : प्रतिनिधी (दि.०३) गेली दीड वर्षांपासून शिरूर तालुक्याच्या बेट भागातील जांबूत, पिंपरखेड, शरदवाडी, वडनेर खुर्द, चांडोह आदी भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मागील वर्षांत या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चार जणांना आपला जीव गमवावा…

तलाठी , मंडलाधिकारी जोमात : शेतकरी कोमात

साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी  शिरूर तालुक्यातील काही तलाठ्यांनी त्यांच्या कामाचा ताण कमी करताना, हिशोब ठेवण्यासाठी हाताखाली झिरो तलाठ्यांची फौजच नेमलेली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे . तलाठ्यांची व मंडलाधिका-यांची बहुतेक कामे हे झिरो…

टाकळी हाजी तलाठ्याचा अजब कारभार

टाकळी हाजी : वृत्तसेवा टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील कामगार तलाठी अनेकदा कार्यालयात उपलब्ध नसतात,तसेच त्यांच्याकडून कामात अनेकदा तांत्रिक अडचणी मुळे चुका होतात. मात्र याचा त्रास शेतकऱ्यांना होत असल्याने त्यांच्या कर्तव्याबाबत…

साबळेवाडी येथे बिबट्याचा शेळीवर हल्ला

टाकळी हाजी :  वृत्तसेवा टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील साबळेवाडीतील शेतकरी मोहन किसन साबळे यांच्या शेळीवर हल्ला करत बिबट्याने उसात पोबारा केला. शनिवारी (दि.२४) दुपारी चारच्या सुमारास साबळे हे घराजवळ शेळ्या चारण्यासाठी…

दामूशेठ घोडे ‘शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मानित

टाकळी हाजी : प्रतिनिधी संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात…
कॉपी करू नका.