इलेक्ट्रीक चारचाकी मोटारीचा कवठे येमाई येथे अपघात
टाकळी हाजी | कवठे येमाई (ता. शिरूर) येथील बस स्थानकाजवळ बुधवारी (ता. ३१) सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास बॅटरीवर चालणाऱ्या महिंद्रा चारचाकी गाडीचा अपघात झाला. गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने आणि वाहनाने वेग धारण केल्याने चालकाचे…