उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा … प्रभाकर गावडे
टाकळी हाजी |
शेतकऱ्यांच्या ऊस, कांदा, कलिंगड, मका, सोयाबीन इ. पिकांवर कीटकनाशक, बुरशीनाशक, अन्नद्रव्य फवारणीसाठी टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील घोड व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी व इफकोच्या संयुक्त विद्यमाने ड्रोनची उपलब्धता करून देण्यात आली.…