Browsing Category

स्थानिक बातम्या

पिंपरखेड येथे एक मादी बिबट जेरबंद …मात्र नागरिकांमध्ये भीती कायम

पिंपरखेड : वृत्तसेवा पिंपरखेड (ता.शिरूर ) येथे बिबट्याने महिलेवर हल्ला केलेल्या परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सहा ते सात वर्षाची मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे.एक बिबट जेरबंद झाला असला तरी परिसरातील बिबट्याची संख्या मोठ्या…

पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा पिंपरखेड (ता. शिरूर) येथील बोंबेमळा (कुऱ्हाडे वस्ती) परिसरात बुधवार (दि.१) रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास पुजा जालिंदर जाधव या २२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून सुनिल कुऱ्हाडे…

दिलीपशेठ सोदक : निघोज नागरी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शांताई उद्योग समुहाचे सर्वेसर्वा दिलीप नाथू सोदक यांची निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे. दि. २७ जानेवारी रोजी पार पडलेल्या…

काठापूर येथे यात्रौत्सवानिमित्त शर्यतीत धावले ३०० बैलगाडे…

पिंपरखेड : सत्यशोध वृत्तसेवा काठापूर खुर्द (ता.शिरूर) येथे जय हनुमान यात्रौत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये तीनशे बैलगाडे धावले.शर्यतीत सहभागी होऊन नंबरमध्ये,अंतिम शर्यतीत आलेल्या बैलगाडा मालकांना दोन…

जांबुत येथे हळदी कुंकू समारंभ…

पिंपरखेड : सत्यशोध वृत्तसेवा सण, उत्सव,धार्मिक कार्यक्रमात विधवा महिलांना नेहमीच डावलले जाते, या पारंपरिक प्रथा मोडीत काढत जांबूत ( ता.शिरूर ) येथे अस्मिता महिला ग्रामसंघ व बचत गटातील महिलांंनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू…

चुकीच्या विजबिलांमुळे ग्राहक त्रस्त..

पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.१४) राज्यात विजेच्या प्रश्नासंदर्भात अनेक घडामोडी घडत असताना ग्राहकांचे चुकीच्या पद्धतीने रिडिंग घेत अथवा अंदाजे केली जाणारी रिडिंग व अवाजवी बिलांची आकारणी महावितरणकडून होत असल्याने सर्वसामान्य…

जांबुत येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहनांचा अपघात

पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.१२) जांबुत (ता.शिरूर) गावचे हद्दीत रात्रीच्या सुमारास धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात चारचाकी वाहन खड्ड्यात जाऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सदर वाहनाचे मोठे नुकसान झाले असून बुधवार…

शांताई उद्योग समूहाची सावली हरपली…

टाकळी हाजी :  वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शांताई उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीप सोदक यांच्या मातोश्री शांताबाई नाथू सोदक यांचे बुधवारी ( दि.४) रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. मोठा मुलगा पोपट याचे एकोणीस…

माळवाडी येथे बिबट्या जेरबंद..

टाकळी हाजी : वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील माळवाडी येथील गणेश सिताराम भाकरे यांच्या घरासमोर अवघ्या शंभर मीटर अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी ( दि.२२) मध्यरात्री बिबट्या जेरबंद झाला. माळवाडी चे ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ…

टाकळी हाजी हद्दीत उदंड जाहली अतिक्रमणे

टाकळी हाजी : सत्यशोध न्युज टाकळी हाजी ता शिरूर येथील गायरान जमीनीवर सुमारे ६५० पेक्षा जास्त लोकांनी अतीक्रमणाचा विळखा घातला असुन शासकीय कामांसाठी जमीन मिळणे सुद्धा अवघड झाल्यांने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सरकारी जमीनी वरील…
कॉपी करू नका.