Browsing Category

सामाजिक

दामूशेठ घोडे ‘शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मानित

टाकळी हाजी : प्रतिनिधी संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात…

शिरूर तालुक्यातील डॉक्टरांकडून वारकऱ्यांची सेवा

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल व जांबुत येथील समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी व औषधे…

वनविभाग कर्मचारी विठ्ठल भुजबळ सेवानिवृत्त

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील बेट भागातील सर्वसामन्यांना हक्काचा माणूस म्हणून सहज उपलब्ध होणारे आणि विशेष करून बिबट्याच्या हल्ल्यांनंतर शेतकऱ्यांच्या हाकेला लगेच धावत येणारे चांडोह (ता.शिरूर) येथील विठ्ठल भुजबळ हे…

टाकळी हाजी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

टाकळी हाजी : प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त टाकळी हाजी येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना योगेश बारहाते आणि अंगणवाडी सेविका साधना सतीश गावडे यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

सरपंच सोमनाथ भाकरे यांची सहकाऱ्यांसह हिवरे बाजार ला भेट

टाकळी हाजी : प्रतिनिधी शिवबा संघटनेच्या माध्यमातून युवकांना आणि ग्रामस्थांना एकत्र करून समाजसेवेचे कार्य करत असताना तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ भाकरे या ध्येयवेड्या तरुणाने विकासाची भूमिका घेत टाकळी हाजी…

कवठे येमाई येथे सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

पिंपरखेड : प्रतिनिधी कवठे येमाई (ता.शिरूर) येथे संपन्न झालेल्या सर्वधर्मीय जगदंबा सामुदायिक शुभविवाह सोहळ्यात एकूण सात जोडपी विवाहबद्ध झाली. रामविजय फाउंडेशन व डॉ सुभाष पोकळे मित्रपरिवार यांच्या वतीने या विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्षपदी कल्याण काका आखाडे

टाकळी हाजी : प्रतिनिधी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईतील प्रदेश…

निवृत्त कलाशिक्षक रामदास कवडे सर वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित

पारनेर : वृत्तसेवा पुणे जिल्हा ग्राहकतीर्थ स्व.बिंदू माधव जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुका आयोजित सेवाभावी संस्था व व्यक्तींचा कार्य गौरव सोहळा भारत भवन आळेफाटा येथे नुकताच संपन्न झाला.…

सावता परिषदेचे नगर येथे ५ वे त्रैवार्षिक अधिवेशन

टाकळी हाजी : ( साहेबराव लोखंडे) सावता परिषदेचे ५ वे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवारी (दि. ४ मार्च) नंदनवन लॉन्स अहमदनगर येथे होणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित…

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने मराठी भाषा दिन साजरा

टाकळी हाजी : वृत्तसेवा रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने सोमवारी ( २७ फेब्रुवारी) निबंध लेखन व मार्गदर्शन आयोजित करून जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. शिरूर ग्रामीण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत…
कॉपी करू नका.