Browsing Category

राजकीय

पितृपक्षातच भाजपला पितृदशा नडली …भाजपाचा… विजय आणि यमराज ऐन निर्णायक क्षणी तुतारीच्या…

बापू जाधव : निमोणे  | विधानसभा निवडणूकीला हाताच्या बोटावर मोजता येतील येवढे दिवस बाकी असताना माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचर्णे यांचे कडवे समर्थक निमोण्याचे माजी सरपंच विजय भोस , घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष यमराज काळे ,…

विठ्ठला कोणता हा झेंडा घेवू हाती….

साहेबराव लोखंडे टाकळी हाजी | शिरूर लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात खरी लढत दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये होत आहे. विजयी उमेदवार कुणीही का असेना मात्र तो राष्ट्रवादीचाच असणार. यामुळे दोन्ही शिवसेना, भाजपा व इतर पक्षातील कार्यकर्ते…

राष्ट्रवादी काँग्रेस शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी निवडी जाहीर

टाकळी हाजी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शिरूर - आंबेगाव विधानसभा मदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी गुरूवारी पुणे येथे जाहीर करण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.…

टाकळी हाजी सोसायटी निवडणुकीच्या हालचालींना वेग..

टाकळी हाजी : वृत्तसेवा टाकळी हाजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय गोटात वेगाने हालचाली घडत आहेत. तेरा जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. फॉर्म माघारी घेण्याची मुदत…

निमगाव भोगी वि.का.सोसायटी तज्ञ संचालक पदी खरमाळे आणि रासकर

टाकळी हाजी : प्रतिनिधी ( दि.३) निमगाव भोगी (ता.शिरूर) वि.का.सोसायटी च्या तज्ञ संचालक पदी कांतीलाल खरमाळे आणि धर्मराज रासकर यांची निवड झाली. या निवडीबद्दल सरपंच सुप्रिया संजय पावसे, माजी सरपंच संजय पावसे आणि ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार…

निमगाव भोगी च्या सरपंच पदी सुप्रिया पावसे

निमगाव भोगी च्या सरपंच पदी सुप्रिया पावसे टाकळी हाजी : वृत्तसेवा निमगाव भोगी ( ता.शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुप्रिया संजय पावसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आधीचे सरपंच यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच…

टाकळी हाजी च्या तंटामुक्ती अध्यक्षपदी पाराजी गावडे

टाकळी हाजी : प्रतिनिधी (दि.२९) टाकळी हाजी (ता. शिरूर) गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी पाराजी बबन गावडे यांची निवड करण्यात आली. राजकीय , सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक क्षेत्रात ते नेहमीच अग्रभागी असतात. ९ नोव्हेंबर रोजी…

फाकटे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी गुलाबराव वाळुंज

टाकळी हाजी : प्रतिनिधी (दि.२५) फाकटे (ता. शिरूर) गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी गुलाबराव वाळुंज यांची निवड करण्यात आली आहे. वाळुंज यांनी यापूर्वी गावचे सरपंच पद तसेच तंटामुक्ती अध्यक्ष पद भूषविले असून राजकीय , सामाजिक, शैक्षणिक तसेच…

बाळासाहेबांची शिवसेना शिरूर -आंबेगाव युवासेना प्रमुखपदी अमोल पोकळे

टाकळी हाजी : सत्यशोध प्रतिनिधी शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे युवा उपतालुकाप्रमुख म्हणून अमोल पोकळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीपत्र शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव…

घोडगंगा कारखान्यावर राष्ट्रवादी पुन्हा… अशोकबापू पवार सलग पाचव्यांदा … 

टाकळी हाजी : प्रतिनिधी (दिनांक ७) पुणे जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत, आमदार ॲड. अशोकबापू पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी…