Browsing Category

कृषी

निघोजमध्ये शेतकरी एकवटणार – उपोषणातून हक्कांची लढाई

निघोज | प्रतिनिधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार, दिनांक २८ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून निघोज (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील बस स्थानक परिसरात भव्य राज्यव्यापी उपोषणाला सुरुवात होणार आहे. या उपोषणात…

पाणीप्रश्नी वळसेपाटील यांची जलसंपदा मंत्र्यांसोबत चर्चा

प्रफुल्ल बोंबे | पिंपरखेड आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यांतील ६५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाणी उपलब्धतेविषयात महत्त्वपूर्ण बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला आंबेगाव ~ शिरूरचे…

जमिन सुपिकता वाढीसाठी ऊस पाचट व्यवस्थापन हा शास्वत उपाय

टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे  वारवांर एकाच क्षेत्रात ऊस पिक घेतल्याने अयोग्य पाणी व्यवस्थापन व कमी होणारे सेंद्रिय कर्बांचे प्रमाण यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होत आहे. यावर ऊस पाचट व्यवस्थापन हा शाश्वत उपाय असल्याचे कृषी पर्यवेक्षक अंकुश…

उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा … प्रभाकर गावडे

टाकळी हाजी | शेतकऱ्यांच्या ऊस, कांदा, कलिंगड, मका, सोयाबीन इ. पिकांवर कीटकनाशक, बुरशीनाशक, अन्नद्रव्य फवारणीसाठी टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील घोड व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी व इफकोच्या संयुक्त विद्यमाने ड्रोनची उपलब्धता करून देण्यात आली.…

पिंपरखेड येथे शेतकऱ्याच्या टोमॅटोची चोरी

प्रफुल बोंबे : पिंपरखेड सध्या टोमॅटो बाजारभावाने मोठा उच्चांक गाठला असल्याने शेतकऱ्याच्या या पिकाला सोन्याचा भाव मिळत असतानाच पिंपरखेड (ता.शिरूर) शेतकरी अरुण बाळू ढोमे यांनी शेतातून तोडून निवड करून ठेवलेले सुमारे वीस क्रेट टोमॅटो क्रेटसह…

टाकळी हाजीच्या शेतकऱ्यांना डाळिंबामुळे नवसंजीवनी

साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी             टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील डाळींब शेतकऱ्यांसाठी बाजारभाव चांगला मिळाल्याने चालू हंगाम गोड झाला असून सुधारित यांत्रिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. येथील डाळींब शेतकरी रमेश…

डाळींब शेतकऱ्यांसाठी हंगामाचा शेवटही होतोय गोड

टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी भागात डाळींब शेती मोठ्या प्रमाणात असून परिसरातील बागांची फळ तोडणी सुरू आहे. टाकळी हाजी, माळवाडी या गावांमध्ये जागेवर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची रेलचेल वाढली आहे. बाजारभावात वाढ…

कांदाचाळीस आग : शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान…..

टाकळी हाजी : सत्यशोध न्युज  टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील टेमकरवस्ती येथे कांदाचाळीला अज्ञात इसमाने आग लावल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असुन याबाबत शेतकऱ्याने शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टेमकरवस्ती येथील सुभाष…

पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

टाकळी हाजी : वृत्तसेवा मीना शाखा कालवाच्या टेल ला असलेल्या शिरूर तालुक्यातील म्हसे गावच्या तळ्यात पाणी सुरू असताना कॅनॉलची नादुरुस्ती तसेच अधिकाऱ्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पाणी तुंबले गेल्याने उलटुन शेतात घुसले. यामध्ये…

महावितरणचा अवाच्या सव्वा बिले आकारून शेतकऱ्यांना शॉक

पिंपरखेड : वृत्तसेवा महावितरणने पिंपरखेड येथील घरगुती वीज ग्राहकांना लाखों रूपयांची वीजबिले देऊन वीजबिल न भरल्याने ऐन मार्चमध्ये आर्थिक कोंडीत सापडलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला.महावितरणकडून गेले अनेक वर्षे नियमित…
कॉपी करू नका.