Browsing Category

कृषी

डाळींब शेतकऱ्यांसाठी हंगामाचा शेवटही होतोय गोड

टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी भागात डाळींब शेती मोठ्या प्रमाणात असून परिसरातील बागांची फळ तोडणी सुरू आहे. टाकळी हाजी, माळवाडी या गावांमध्ये जागेवर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची रेलचेल वाढली आहे. बाजारभावात वाढ…

कांदाचाळीस आग : शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान…..

टाकळी हाजी : सत्यशोध न्युज  टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील टेमकरवस्ती येथे कांदाचाळीला अज्ञात इसमाने आग लावल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असुन याबाबत शेतकऱ्याने शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टेमकरवस्ती येथील सुभाष…

पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

टाकळी हाजी : वृत्तसेवा मीना शाखा कालवाच्या टेल ला असलेल्या शिरूर तालुक्यातील म्हसे गावच्या तळ्यात पाणी सुरू असताना कॅनॉलची नादुरुस्ती तसेच अधिकाऱ्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पाणी तुंबले गेल्याने उलटुन शेतात घुसले. यामध्ये…

महावितरणचा अवाच्या सव्वा बिले आकारून शेतकऱ्यांना शॉक

पिंपरखेड : वृत्तसेवा महावितरणने पिंपरखेड येथील घरगुती वीज ग्राहकांना लाखों रूपयांची वीजबिले देऊन वीजबिल न भरल्याने ऐन मार्चमध्ये आर्थिक कोंडीत सापडलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला.महावितरणकडून गेले अनेक वर्षे नियमित…

म्हसे बु. येथे उसाच्या शेतात आढळला मृत बिबट्या

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा म्हसे बु.( ता.शिरूर) येथील गणेश वायसे यांच्या उसाच्या शेतात गुरुवारी ( दि.२) मृत बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे साम्राज्य पसरले आहे .गणेश यांचा मुलगा सोमेश्वर हा ऊसात तणनाशक फवारणी करत…

मीना कालव्याचे पाणी टेल पर्यंत पोहोचले…

टाकळी हाजी : वृत्तसेवा ( दि.१२) मीना शाखा कालव्यास रब्बी हंगामाचे प्रथम आवर्तन १० जानेवारी पासून सुरू असून कालव्याच्या टेल विभागात पाणी पोहोचले आहे. या पाण्याचा कांदा ,भाजीपाला ,ऊस, फळबागा ,मका ,कडवळ या पिकांना फायदा होणार आहे.…

टाकळी हाजी सिंचन शाखेमध्ये पाणी वापर संस्थाना प्रशिक्षण

टाकळी हाजी : वृत्तसेवा मिना सिंचन शाखा टाकळी हाजी येथे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन आणि आयटिसी मिशन सुनहरा कल व अफार्म संस्थेमार्फत शाखा अंतर्गत येणार्‍या आठ पाणी वापर संस्थाना बुधवारी (दि.२१) प्रशिक्षण देण्यात आले. कुकडी पाटबंधारे…

कृषि विभागाच्या विविध योजनांचा ‘महाडीबीटी’द्वारे लाभ घ्या…

टाकळी हाजी : प्रतिनिधी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत यांत्रिकीकरण - ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित अवजारे, संरक्षित शेती, कांदाचाळ उभारणी, शेततळे अस्तरीकरण, पु. अहिल्यादेवी होळकर भाजीपाला…

कवठे येमाई येथे बिबट्याची दहशत….

टाकळी हाजी :  प्रतिनिधी कवठे येमाई (तालुका शिरूर) येथील इनाम वस्ती येथे शनिवार (दिनांक १९ ) रोजी रात्री दहा वाजता बिबट्याने अक्षय कांदळकर यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात प्रवेश करून दहशत निर्माण केली आहे. थंडीमुळे कांदळकर यांचे घर बंद…

टाकळी हाजी येथे उपासमारीने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू….

टाकळी हाजी (दि. १६): प्रतिनिधी टाकळी हाजी येथील होनेवाडी येथे सावकार घोडे यांच्या शेतात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दिनांक १५ ) घडली आहे. ही घटना बछड्याची उपासमार झाल्यामुळे घडली असल्याचे वन विभागाच्या…
कॉपी करू नका.