दामूआण्णा म्हणजे माणुसकीचा मनोरा बांधणारा लोकनेता

बापू जाधव : निमोणे टाकळी हाजी (ता.शिरूर) गावचे माजी आदर्श सरपंच आणि बेट भागाचे उभरते नेतृत्व दामूआण्णा घोडे यांनी लग्न घरी सदिच्छा भेट देऊन नवरदेव हभप. अजित महाराज साळवे व बंधू प्रसिद्ध ताशा वादक गुरुनाथ रावसाहेब…

शिरूर शहरातील सराईत गुंडास पोलिसांनी केले स्थानबद्ध

टाकळी हाजी | शिरूर पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुंड गुन्हेगार आशुतोष मिलींद काळे (वय २६, रा. सय्यदबाबानगर, शिरूर) याला शिरूर येथून ताब्यात घेतले असून, अमरावती जिल्हा कारागृह अमरावती येथे जमा करून स्थानबध्द केले आहे. शिरूर पोलिस…

टाकळी हाजी येथे अरुणाताई आणि दामुआण्णा घोडे यांच्या हस्ते काकडा आरती

टाकळी हाजी येथे अरुणाताई आणि दामुआण्णा घोडे यांच्या हस्ते काकडा आरती टाकळी हाजी | टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात सुरू असलेल्या काकडा समारंभातील शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजीची काकडा आरती आदर्श सरपंच सौ.अरुणाताई…

टाकळी हाजीत विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती अभियान

टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातून फेरी काढून मतदार जनजागृती मोहिम राबविली.२० नोव्हेंबर २०२४ ला होणाऱ्या विधानसभा…

महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण : शिरूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

शिरुर : शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र व रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार (वय २६) यांचे अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी ( दि.९) दुपारी पावणे…

पारनेर मध्ये आल्यास सदाभाऊच्या तोंडाला काळे फासू…. चंद्रकांत कवडे यांचा इशारा

पारनेर : प्रतिनिधी (दि. ९) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष , मा. खासदार शरद पवार यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिरूर तालुक्यातील शरद पवार प्रेमी जनतेच्या वतीने निषेध व्यक्त…

शिरूर मध्ये आल्यास सदाभाऊच्या तोंडाला काळे फासनार…. हरीश झंजाड यांचा इशारा

टाकळी हाजी : प्रतिनिधी (दि. ७) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष , मा. खासदार शरद पवार यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिरूर तालुक्यातील शरद पवार प्रेमी जनतेच्या वतीने निषेध…

वडझिरे येथे रंगला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

पारनेर : जनसेवा विद्यालयातील इयत्ता दहावी सन १९९४ सालातील वर्ग मित्र-मैत्रिणींचा स्नेहमेळावा कृष्णलिला मंगल कार्यालय वडझिरे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील मस्ती ,एकत्रितपणे केलेला अभ्यास ,शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील…

टाकळी हाजीत बँक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज तब्बल दोन आठवडे ठप्प

टाकळी हाजी :  बँक ऑफ महाराष्ट्रच्या टाकळी हाजी (ता. शिरूर) शाखेतील कामकाज गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असून व्यवहार करण्यासाठी खातेदारांना मलठण शाखेत जावे लागत आहे. बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांबरोबरच कर्मचारीही वैतागले…

विधानसभा प्रचारासाठी गायब खासदार पुन्हा अवतरणार

टाकळी हाजी :  (साहेबराव लोखंडे) लोकसभा निवडणुकीनंतर शिरूर भागात कधीही न दिसलेले शिरूर लोकसभेचे लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा मतदार संघात अवतरणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठीही त्यांच्याकडे वेळ…
कॉपी करू नका.