प्रा. डॉ. पांडुरंग बरकले यांना आयस्टारचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पिंपरखेड| प्रतिनिधी चांडोह (ता. शिरूर) गावचे सुपुत्र आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई येथील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पांडुरंग बरकले यांना इंटरनॅशनल सोसायटी ऑफ टीचर्स ॲडमिनिस्ट्रेटर्स ॲन्ड रिसर्चर्स (ISTAR) तर्फे…

मळगंगा देवीच्या तीन दिवसीय मुख्य यात्रेस उत्साही प्रारंभ

टाकळी हाजी | साहेबराव लोखंडे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावात भक्तिभावात पारंपरिक मळगंगा देवीच्या मुख्य यात्रेची सुरुवात झाली आहे. सोमवार दिनांक 21 एप्रिलपासून बुधवार 23 एप्रिलपर्यंत हा तीन दिवसीय यात्रा उत्सव मोठ्या…

निरंजन भानुदास गावडे याचे मंथन परीक्षेत यश

टाकळी हाजी | टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथील निरंजन कल्पना भानुदास गावडे इयत्ता पहिली या विद्यार्थ्याने वडझिरे इंग्लिश मिडीयम शाळेत आयोजित केलेल्या मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत १५० गुणांपैकी १२७ गुण मिळवून राज्यात १३ वा…

ज्ञानदीपाच्या प्रखर तेजास सन्मानाचा मुजरा

टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे) "गुरु" म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ – ज्याच्या प्रकाशात शेकडो आयुष्ये उजळून निघतात. अशाच एका तेजस्वी ज्ञानदीप, मा.बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पूज्य प्राचार्य आर. बी.…

मेंढ्यांच्या रक्षणासाठी जीव धोक्यात: बिबट्याला हुसकावले, मेंढपाळ जखमी

टाकळी हाजी | प्रतिनिधी टाकळी हाजी (ता.शिरुर) येथील खटाटे वस्तीवर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. हुकूम भिवा काळे (वय ६५), हे मेंढपाळ आपल्या मेंढ्यांच्या रक्षणासाठी बिबट्याशी झुंजले. त्यांनी प्रसंगावधान राखत…

फसवणुकीपासून सावध! शिरूर पोलिसांचा नागरिकांना आर्थिक सुरक्षा इशारा

टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे) विविध आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी शिरूर पोलीस ठाणे यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. मागील काही काळात गुंतवणुकीच्या माध्यमातून अनेक सामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या…

सेवाभावी शिक्षिकेचा गौरव – टाकळी हाजी शाळेचा सन्मानाचा सोहळा

टाकळी हाजी |(साहेबराव लोखंडे) टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या सेवाभावी आणि गुणी शिक्षिका श्रीमती आशा कारभारी खोमणे यांची समायोजन बदलीने आमदाबाद शाळेत बदली झाल्यामुळे त्यांचा निरोप व सन्मान समारंभ…

पोलिस पाटील संघ पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी कार्याध्यक्षपदी हर्षदाताई संकपाळ

टाकळी हाजी |  महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी कार्याध्यक्षपदी शिरूर तालुक्यातील हर्षदाताई राहुल संकपाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या पदावर निवड झाल्यामुळे शिरूर…

शिरुर तालुक्यातील आठ कुटुंबांची ५५ लाखांची फसवणूक

टाकळी हाजी | शिरूर तालुक्यातील मलठण, वरुडे व निमगाव दुडे येथील एकूण आठ कुटुंबांची घरबांधणीच्या नावाखाली तब्बल ५५ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून,…

ग्रामपंचायत टाकळी हाजी येथे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

टाकळी हाजी | पुणे जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच टाकळी हाजी (ता. शिरूर) ग्रामपंचायत कार्यालयात संघाचे अध्यक्ष व्ही. एस. वायकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. सचिव सी. एम.…
कॉपी करू नका.