वायरमन : वादळ-वाऱ्यात तो लढतो खंबीर… त्याच्या सेवेला द्या थोडा आदर आणि धीर
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)
अवकाळी वादळी पावसामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. जोरदार वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटणे, खांब कोसळणे, ट्रान्सफॉर्मर बिघडणे यामुळे अनेक ठिकाणी तासन्तास अंधार पसरतो. अशा बिकट परिस्थितीत…