कृषी पर्यवेक्षक परीक्षेत अरुण जोरी राज्यात प्रथम
जांबूत : प्रतिनिधी (दि.२७)
शिरूर येथील कृषी विभागात कार्यरत असणारे कृषी सहाय्यक अरूण भागाजी जोरी यांनी नुकत्याच आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या कृषीपर्यवेक्षक पदासाठी मर्यादित विभागीय परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यात प्रथम…